राशीभविष्य | 'या' राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची विशेष काळजी घ्या !

असा असेल आजचा दिवस

Updated: Dec 4, 2020, 07:41 AM IST
राशीभविष्य | 'या' राशीच्या व्यक्तींनी आरोग्याची विशेष काळजी घ्या !

मेष - मानसिक चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे.  अपयश मिळण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे खचून जावू नका. गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करा.  

वृषभ - मानसिक चिंता दूर होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधांमध्ये यश मिळेल.

मिथुन - नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे.  

कर्क - मुलांची प्रगती होईल. दिवस चांगला आहे. नवीन वाहन खरेदी कराल. रखडलेली कामे मार्गी लागतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. 

सिंह - धनलाभ होण्याची शक्यता आहे. खरेदी कराव. ताप आणि सर्दी होण्याची शक्यता आहे. 

कन्या - कामात व्यस्त राहाल. कुटुंबामध्ये वाद होवू शकतो. मित्रांसोबत असलेले संबंध देखील बिघडू शकतात. 

तुळ - नोकरीत बढती मिळण्याचा योग आहे. मुलांकडून मदत मिळेल. रोजचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. 

वृश्चिक - हडांसंबंधीत त्रास डोकं वर काढेल. खर्च वाढेल. शिक्षणाकडे विशेष लक्ष द्या. आरोग्याची काळजी घ्या. 

धनु - आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. वाद-विवादांपासून स्वत:चा बचाव करा. हिरव्या फळाचे दान करा.  

मकर - नवीन संधी मिळतील. चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आहाराकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याची विशेष काळजी घ्या.

कुंभ - व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थीक अडचणी दूर होतील. करियरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. 

मीन - आर्थिक स्थिती चांगली राहील. मुलांप्रती असलेली चिंता दूर होईल. नोकरीमध्ये परिवर्तानाचे योग आहेत.