मंगळवारी फक्त करा 'हे' 5 उपाय; हनुमान होतील प्रसन्न!

नेकदा अनेकांच्या घरी आर्थिक चणचण (Financial Crisis at Home) असते. त्यामुळे घरातील सगळेच फार त्रस्त असतात. या अशा परिस्थितीमुळे आपणही फार दु:खी असतो. 

Updated: Nov 15, 2022, 04:55 PM IST
मंगळवारी फक्त करा 'हे' 5 उपाय; हनुमान होतील प्रसन्न!  title=

Managwar Upay मंगळवारचे उपाय: मंगळवार (Mangalwar Upay) आला की आपण उपास करतो तर या दिवशी हनूमानाला प्रसन्न करण्यासाठी काय उपाय करू शकतो यावर लक्ष देतो. आपल्या पंचांगानूसार आठवड्यातील सातही दिवस आपण कोणत्या ना कोणत्या ग्रहाला किंवा देवतेला समर्पित करतो. मंगळवार हा आठवड्याचा तिसरा दिवस जो भगवान हनुमानाला (Hanuman) समर्पित असतो असे म्हटले जाते. अनेकदा अनेकांच्या घरी आर्थिक चणचण (Financial Crisis at Home) असते. त्यामुळे घरातील सगळेच फार त्रस्त असतात. या अशा परिस्थितीमुळे आपणही फार दु:खी असतो. परंतु यासंदर्भात काळजी करण्याचे कारण नाही. मंगळवारी हनूमानाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता. (mangavar upay do these 5 things on tuesday to avoid the financial crisis at home)

असं म्हणतात की मंगळवारी हनुमानाशी संबंधित स्थिती मजबूत नसेल तर ती माणसं रक्त आणि मनाशी संबंधित आजारांशी ग्रस्त असतात. तेव्हा अशा लोकांनीही मंगळवारी उपाय मनापासून करावेत. मंगळवारी हे पाच उपाय केल्यानं तुमच्या समस्या दूर होतील. 

हनूमानजींसमोर दिवा लावा : (Put Light in Front of Hanuman Ji)

हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा

प्रत्येक मंगळवारच्या सकाळी आणि संध्याकाळी हनुमानाच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावावा. या दिव्यांमध्ये कापसाऐवजी कलव्याची वात वापरावी. 

गायींना गूळ आणि हरभरा खायला द्या : (Feed Cow with Harbhara and Jaggery)

तुम्ही दर मंगळवारी लाल रंगाच्या गायींना किंवा माकडांना गूळ आणि हरभरा खायला द्यावा. असं म्हठलं जाते की असं केल्यानं तुमच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतात तसेच जीवनही सुखी आणि समृद्ध होते. 

चमेलीचं तेल : (Use Chameli Oil)

जर तुमच्या जीवनात अशांतता असेल तर दर मंगळवारी चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून त्याची पेस्ट हनुमानाला लावा, असे केल्यावर तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळेल. असंही म्हणातात की हा उपाय 2 महिने केल्यास मंगळ आणि शनिदोषाच्या त्रासापासूनही मुक्तता मिळतात. 

हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल

बुंदीचे लाडू प्रसाद म्हणून द्या : (Gave Bundi Ladoos to Hanuman ji)

मंगळवारी तुम्ही किमान 4 महिने तरी बुंदीचे लाडू हनुमानजींना प्रसाद म्हणून द्या. बुंदीचे लाडू नसतील तर तुम्ही हरभरे किंवा गुळही प्रसाद म्हणून देऊ शकता. बजरंग बलीला प्रसन्न करण्यासाठी मंगळवारी हनुमानजींच्या प्रतिमेच्या गळ्यात 108 तुळशीच्या पानांवर रामाचे नाव लिहू शकता. 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही.)