Panchang 22 May 2023 in marathi : बघता बघता मे महिन्याचा चौथा आठवड्याला सुरुवात झाली आहे. प्रत्येकाला उत्सुकता असते की आजचा दिवस आपल्यासाठी कसा असेल. यासाठी पंचांग तुम्हाला मदत करते. सोमवार 22 मे 2023 पंचांगनुसार ज्येष्ठ शुक्ल पक्षाची तृतीया तिथी आहे. शिवाय सोमवारी महाराणा प्रताप जयंती (Maharana Pratap Jayanti 2023) देखील आहे.
पंचांगनुसार सोमवारी चार शुभ योग जुळून आले आहेत.(astrology news in marathi) धृति, सर्वार्थ सिद्धि योग, अमृत सिद्धि योग, रवि योग असणार आहे. या योगामुळे सोमवारचा दिवस अनेक राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. सोमवार हा भगवान शंकर यांची पूजा अर्चा करण्याचा दिवस. (Panchang 22 May 2023 monday shubh ashubh muhurat rahu kaal aaj ka panchang astrology news in marathi Maharana Pratap Jayanti)
आजचा वार - सोमवार
तिथी - तृतीया - 23:20:29 पर्यंत
नक्षत्र - मृगशिरा - 10:36:59 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - धृति - 16:32:28 पर्यंत
करण - तैतिल - 10:41:54 पर्यंत, गर - 23:20:29 पर्यंत
सूर्योदय - सकाळी 06:01:53 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 19:08:26 वाजता
चंद्रोदय - 07:57:00
चंद्रास्त - 21:49:59
चंद्र रास - मिथुन
ऋतु - ग्रीष्म
दुष्टमुहूर्त – 13:01:23 पासुन 13:53:49 पर्यंत, 15:38:41 पासुन 16:31:07 पर्यंत
कुलिक – 15:38:41 पासुन 16:31:07 पर्यंत
कंटक – 08:39:12 पासुन 09:31:38 पर्यंत
राहु काळ – 07:40:13 पासुन 09:18:32 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 10:24:04 पासुन 11:16:30 पर्यंत
यमघण्ट – 12:08:56 पासुन 13:01:23 पर्यंत
यमगण्ड – 10:56:51 पासुन 12:35:10 पर्यंत
गुलिक काळ – 14:13:29 पासुन 15:51:47 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - 12:08:56 पासुन 13:01:23 पर्यंत
शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 13:06:32
महिना अमंत - वैशाख
महिना पूर्णिमंत - ज्येष्ठ
पूर्व
चंद्रबल
मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर
ताराबल
भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती