21 May 2023 Panchang marathi : मे महिन्यातील आज तिसरा रविवार, सोमवारपासून चौथ्या आठवड्याला सुरुवात होईल. रविवार म्हणजे सुट्टीचा वार...जर तुम्ही आज महत्त्वाची कामं किंवा कुठलं शुभ कार्य अथवा धार्मिक कार्य ठरवलं असेल तर पंचांग तुम्हाला शुभ मुहूर्त सांगण्यासाठी मदत करेल. आज दोन शुभ योग जुळून आले आहेत. (astrology news in marathi)
आज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी आहे. आज दोन अतिशय शुभ योग जुळून आले अससून आज सुकर्म योग आणि द्विपुष्कर योग आहेत. या शुभ योगांमध्ये देवतेची आणि अधिष्ठाता देवतेची विधिवत पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते, असं वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. रविवार हा सूर्यदेवतेला समर्पित केलाला वार आहे. त्यामुळे आज सूर्य देवाची पूजा करणे शुभ मानले जाते. (today Panchang 21 May 2023 shubh ashubh muhurat rahu kaal aaj ka panchang surya dev puja astrology news in marathi)
आजचा वार - रविवार
तिथी - द्वितीया - 22:11:00 पर्यंत
नक्षत्र - रोहिणी - 09:04:54 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - सुकर्मा - 16:42:42 पर्यंत
करण - बालव - 09:47:53 पर्यंत, कौलव - 22:11:00 पर्यंत
सूर्योदय - सकाळी 06:02:10 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 19:08:02 वाजता
चंद्रोदय - 07:04:59
चंद्रास्त - 20:55:00
चंद्र रास - वृषभ - 21:47:09 पर्यंत
ऋतु - ग्रीष्म
दुष्टमुहूर्त – 17:23:15 पासुन 18:15:38 पर्यंत
कुलिक – 17:23:15 पासुन 18:15:38 पर्यंत
कंटक – 10:24:07 पासुन 11:16:30 पर्यंत
राहु काळ – 17:29:48 पासुन 19:08:02 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 12:08:54 पासुन 13:01:17 पर्यंत
यमघण्ट – 13:53:41 पासुन 14:46:04 पर्यंत
यमगण्ड – 12:35:06 पासुन 14:13:20 पर्यंत
गुलिक काळ – 15:51:34 पासुन 17:29:48 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - 12:08:54 पासुन 13:01:17 पर्यंत
शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 13:05:52
महिना अमंत - वैशाख
महिना पूर्णिमंत - ज्येष्ठ
पश्चिम
चंद्रबल
वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन
ताराबल
अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद
ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घय दिवाकर:।