Panchang 28 September 2024 in marathi : आज पितृ पक्षातील इंदिरा एकादशी आहे. इंदिरा एकादशी विशेषत: पितरांच्या उद्धारासाठी विशेष महत्त्व आहे. या दिवशी उपवास केल्याने पितृदोष नाहीसा होतो आणि पितरांना मोक्ष प्राप्त होतो. श्राद्ध पक्षात येणाऱ्या या एकादशीचे व्रत केल्यास मनुष्याला पुण्य लाभ होतो. आजचा दिवस पंचांगानुसार कसा आहे जाणून घ्या.
आज पंचांगानुसार (Panchang Today) भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. पंचांगानुसार सिद्ध योग, साध्ययोग आणि आश्लेषा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र कर्क राशीत आहे. (Saturday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. शनिवार हा दिवस शनिदेव आणि हनुमानजी यांना समर्पित आहे. अशा या शनिवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (saturday panchang 28 September 2024 panchang in marathi Indira Ekadashi 2024)
वार - शनिवार
तिथी - एकादशी - 14:52:50 पर्यंत
नक्षत्र - आश्लेषा - 27:38:43 पर्यंत
करण - बालव - 14:52:50 पर्यंत, कौलव - 27:48:37 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - सिद्ध - 23:49:56 पर्यंत
सूर्योदय - 06:12:41
सूर्यास्त -18:10:03
चंद्र रास - कर्क - 27:38:43 पर्यंत
चंद्रोदय - 27:00:00
चंद्रास्त - 16:02:00
ऋतु - शरद
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 11:57:22
महिना अमंत - भाद्रपद
महिना पूर्णिमंत - आश्विन
दुष्टमुहूर्त - 06:12:41 पासुन 07:00:30 पर्यंत, 07:00:30 पासुन 07:48:19 पर्यंत
कुलिक – 07:00:30 पासुन 07:48:19 पर्यंत
कंटक – 11:47:27 पासुन 12:35:16 पर्यंत
राहु काळ – 09:12:01 पासुन 10:41:41 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 13:23:06 पासुन 14:10:55 पर्यंत
यमघण्ट – 14:58:45 पासुन 15:46:34 पर्यंत
यमगण्ड – 13:41:02 पासुन 15:10:42 पर्यंत
गुलिक काळ – 06:12:41 पासुन 07:42:21 पर्यंत
अभिजीत - 11:47:27 पासुन 12:35:16 पर्यंत
पूर्व
ताराबल
अश्विनी, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, आश्लेषा, माघ, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद, रेवती
चंद्रबल
वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)