Saturn Direct and Venus Transit In November : हिंदू धर्मात दिवाळी हा सर्वात मोठा सण असतो. दसऱ्यानंतर लोकांना वेध लागतात ते दिवाळीचे. यंदा दिवाळी 12 नोव्हेंबरला असणार आहे. ही दिवाळी काही राशींच्या आयुष्या लक्ष्मी, सुख समृद्धी घेऊन आली आहे. नोव्हेंबर महिन्यातील ग्रहांच्या संयोगामुळे दिवाळी अतिशय शुभ असणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला 3 नोव्हेंबरला शुक्र गोचर होऊन कन्या राशीत तर 4 नोव्हेंबरला शनी थेट कुंभ राशीत मार्गी होणार आहे. शनि आणि शुक्राच्या आशीवार्दाने दिवाळीपूर्वीच लोकांवर धनवर्षाव होणार आहे. (saturn direct and venus transit in november before diwali 2023 Lakshmi will come to the door of these zodiac people happiness and prosperity money)
या लोकांची करिअरमध्ये प्रगती होणार आहे. काही सुखद आणि सकारात्मक बदल आयुष्यात चैतन्य आणणार आहे. कुटुंबात आणि समाजात तुमचा आदर वाढणार आहे. व्यवसायासाठी हा काळ प्रगती घेऊन आला आहे. आरोग्यात सुधारणार होणार आहे. अडकलेला पैसा परत मिळणार आहे.
हा काळ तुमच्यासाठी नशीब ठरणार आहे. आत्तापर्यंतच्या आयुष्यात ज्या उणिवा होत्या त्या सगळ्या शुक्र आणि शनिदेवामुळे दूर होणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला भरपूर संपत्ती मिळणार आहे. तसंच, आनंद तुमच्या आयुष्यात दार ठोठवणार आहे. अविवाहित लोकांचे लग्न ठरणार आहे. काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. मोठे पद आणि मान-सन्मानात वाढणार आहे.
या लोकांना शुक्रदेव आणि शनिदेव आर्थिक फायदा घेऊन आला आहे. तुमचे अडकलेले पैसे परत मिळणार आहे. कार्यक्षेत्रात यशाची पायरी चढणार आहात. नवीन संधी तुमची वाट पाहत आहे. व्यवसायिकांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. चांगली बातमी तुम्हाला मिळणार आहे. कुटुंबातील समस्या दूर होणार आहे.
नोव्हेंबरमध्ये हा तुमच्यासाठी भाग्यवानी ठरणार आहे. शुक्र आणि शनीच्या कृपेने सर्व अडथळे दूर होणार आहेत. मोठा आर्थिक लाभही तुम्हाला होणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदी आनंद असणार आहे. तुमच्या सन्मानात खूप वाढ होणार आहे. उच्च पद मिळण्याची आणि पगारात वाढ होणार आहे. यावेळी गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More
LIVE|
SCO
182/5(20 ov)
|
VS |
WI
24/1(3.2 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
NED
(19.5 ov) 147
|
VS |
PAK
148/7(19.3 ov)
|
| Pakistan beat Netherlands by 3 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND-A
(20 ov) 197/8
|
VS |
NAM
67(12.1 ov)
|
| India A beat Namibia by 130 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
ITA
(20 ov) 193/7
|
VS |
UAE
81(18.2 ov)
|
| Italy beat United Arab Emirates by 112 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.