मुंबई : गुरुवारपासून सप्टेंबर महिन्याला सुरूवात झाली आहे. या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांच्या राशी परिवर्तनासोबतच अनेक मोठे व्रत आणि सणही आहेत. या महिन्याची सुरुवात ऋषीपंचमीपासून झाली. यासोबतच 3 सप्टेंबरपासून महालक्ष्मी व्रतालाही सुरुवात होणार आहे.
परिवर्तनी एकादशी, राधाअष्टमी, अनंत चतुर्दशी, जीवितपुत्रिका व्रत हे सणही याच महिन्यात येणार आहे. शारदीय नवरात्रीलाही 26 सप्टेंबरपासून सुरुवात होतेय. अशातच जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात या महिन्यात आनंद मिळेल.
या राशीच्या लोकांसाठी हा महिना अतिशय शुभ असणार आहे. आर्थिक बाजू मजबूत राहणार आहे. व्यवसायात चांगला नफा कमावता येईल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात यश मिळेल.
या महिन्यात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रेम जीवनात यश मिळेल. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. पगारात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. पैसा जमा करण्यात यश मिळेल.
या राशीच्या लोकांची आर्थिक बाजू भक्कम असेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात यश मिळेल. व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. करिअरमध्ये लाभ मिळण्याच्या अनेक संधी मिळतील.
तुम्हाला करिअरमध्ये उत्कृष्ट संधी मिळतील. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. कौटुंबिक जीवन अनुकूल राहील.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)