wealth

Vastu Tips : उंबरठाखाली चांदीची तार का लावावी?

Vastu Tips for Home :  घराचा मुख्य दरवाजा वास्तूशास्त्रात अतिशय महत्त्वाचा असतो. मुख्य प्रवेश द्वारावर उंबरठाखाली चांदीची तार किंवा पंचरत्न लावण्याची प्रथा आहे. यामागील कारण तुम्हाला माहितीय का?

Nov 25, 2024, 06:47 PM IST

'हे' 4 रत्न बदलतील तुमचं नशीब, आर्थिक संकट होईल दूर

अनेक लोक हे रत्न धारण करतात. प्रत्येक रत्न धारण करण्याची वेगळी कारण असतात. त्यात असे काही रत्न आहेत ज्यामुळे तुमच्यावर पैशांचा वर्षाव होईल. चला तर जाणून घेऊया त्या रत्नांविषयी...

Nov 19, 2024, 07:24 PM IST

मोठ्या मनाचे राजे; इतिहासातील 'या' सम्राटांनी जनतेत सोनंही वाटलं, माहितीयेत त्यांची नावं?

Richest Kings in History: जसजशी इतिहासाची पानं उलगडू लागतात तसतशा अशा काही गोष्टी समोर येतता की पाहणारे थक्क होतात. इतिहासातील अशाच काही राजांविषयी आणि त्यांच्या मनाच्या मोठेपणाविषयी इथं जाणून घेऊया. 

 

Aug 23, 2024, 12:57 PM IST

Mohini Ekadashi 2024 : मोहिनी एकादशीला अमृत सिद्धि योग 'या' राशींसाठी ठरणार भाग्यशाली, 12 वर्षांनंतर अद्भूत संयोगामुळे आर्थिक फायदा

Mohini Ekadashi 2024 : मोहिनी एकादशीला द्विपुष्कर योग, सर्वार्थ सिद्धि योग, शुक्रादित्य योग, राजभंग योग आणि लक्ष्मी नारायण योग जुळून आल्यामुळे काही राशींसाठी तो भाग्यशाली ठरणार आहे. 

May 19, 2024, 07:48 AM IST

जन्मल्या-जन्मल्याच सिद्धू मूसेवालाचा भाऊ बनला कोट्याधीश! सर्व संपत्ती या बाळालाच मिळणार

सिद्धू मूसेवाला याच्या सर्व संपत्तीचा मालक आता त्याचा लहान भाऊ होणार आहे.  सिद्धू मूसेवालाच्या आई चरणनं वयाच्या 58 व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला आहे. 

Mar 18, 2024, 09:39 PM IST

Richest Person: जगातील श्रीमंतच्या यादीत मोठा बदल! एलॉन मस्क दुसऱ्या स्थानावर, अंबानी-अदानींनाही झटका

World's Richest Persons List: जगातील श्रीमंतच्या यादीत मोठा बदल झाला असून एलॉन मस्क  यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर भारतातील श्रीमंत यादीतील अंबानी-अदानी यांना झटका बसला आहे. 

Mar 5, 2024, 12:24 PM IST

Mangal Gochar : 9 दिवसांनी मंगळ करणार तूळ राशीत प्रवेश, 'या' राशींच्या व्यक्तींना होणार बक्कळ धनलाभ

Mangal Gochar : मंगळाच्या तूळ राशीत प्रवेश केल्याने अनेक राशींचे भाग्य उजळणार आहे. शौर्याचा कारक असलेला मंगळ ग्रह 03 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 05:12 वाजता तूळ राशीत गोचर करणार आहे. 

Sep 24, 2023, 03:49 PM IST

'या' 5 गोष्टी लगेच घराबाहेर काढा; दु:ख आणि दारिद्रयही पळून जाईल

वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे की, काही गोष्टी घरात ठेवल्याने आर्थिक नुकसान तर होतंच, पण घरात पैसा येण्यात अडथळे निर्माण होतात. 

 

Aug 16, 2023, 07:10 PM IST

तरुणपणीच श्रीमंत कसं व्हायचं? 23 व्या वर्षीच करोडपती झालेल्या तरुणाने सांगितलं रहस्य, फक्त 3 गोष्टींचं पालन करा

तरुणपणीच श्रीमंत व्हावं, जेणेकरुन पुढील आयुष्य सुखकर होईल अशी अनेकांची इच्छा असते. पण त्यासाठी नेमकं काय करावं हे समजत नाही. दरम्यान, वयाच्या 23 व्या वर्षीच करोडपती झालेल्या तरुणाने श्रीमंतीचा मंत्रा सांगितला आहे. आपलं ध्येय पूर्ण करताना अडथळा येऊ नये यासाठी त्याने नातेवाईकांनाही दूर केलं आहे. 

 

Aug 3, 2023, 11:10 AM IST

Chanakya Niti: हे गुण असणाऱ्यांवर प्रसन्न होते लक्ष्मी अन् 'या' लोकांकडे फिरवते पाठ

Chanakya Niti About Wealth: चाणक्य यांनी सांगितलेल्या नीतिमध्ये श्रीमंत होण्यासंदर्भातील उल्लेखही आहे.

Jul 21, 2023, 03:57 PM IST

Budhaditya Rajyog : बुध गोचरमुळे तयार होणार प्रवेशाने 'बुधादित्य राजयोग', 'या' राशींना मिळणार धन-संपत्तीचा लाभ

Budhaditya Rajyog : बुध ग्रह येत्या 24 जुलै रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार असून ग्रहांचा राजा सूर्य आधीच या राशीत आहे. यामुळे मिथुन राशीत बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. 

Jun 19, 2023, 09:58 PM IST

Budh Gochar : लवकर बुध ग्रह करणार गोचर; 'या' राशी होणार मालामाल

Budh Gochar : बुध ग्रह 24 जून रोजी दुपारी 12:35 वाजता त्यांची स्वतःची राशी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान या गोचरचा काही राशींवर परिणाम होणार आहे. यामध्ये काही राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.

Jun 18, 2023, 09:17 PM IST

Navpancham Rajyog : नवपंचम राजयोग बदलणार 'या' 4 राशींचं नशीब; मनातील इच्छा होणार पूर्ण

Navpancham Rajyog : शनि आणि शुक्राच्या प्रभावामुळे पुन्हा एकदा नवपंचम राजयोग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनि आणि शुक्र यांच्यामध्ये मैत्रीची भावना आहे. पाहूयात कोणाला राजयोगाचा लाभ होणार आहे.

Jun 2, 2023, 09:55 PM IST

Angaraki Chaturthi 2023 : आज पहिली अंगारकी चतुर्थी, 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा तर चुकूनही करु नका 'ही' कामं

Sakat Chauth Vrat 2023 : नवीन वर्षातील आज पहिली अंगारकी चतुर्थी आहे. त्यामुळे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती भक्तांनी दर्शनासाठी रीघ लावली आहे. 

Jan 10, 2023, 07:31 AM IST

Evil Eye : 'हे' आहेत नजर लागल्याचे संकेत! तेव्हा लगेचच करा हे उपाय

Evil Eye Signs : भारतात आपण लहानपणापासून ऐकलं आहे, लहान मुलांचे फोटो दाखवू नका त्यांना नजर लागेल. तर किती सुंदर दिसतंय असं म्हटलं तर लगेचच काळा टिका लावला जातो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नजर लागली हे कसं ओळखायचं?

Jan 8, 2023, 07:32 AM IST