मेष - मित्र आणि भावंडांकडून मदत मिळेल. नव्या कामांची सुरवात कराल यश मिळण्याची देखील दाट आहे. अधिक मेहनत घ्यावी लागेल. दिवस चांगला आहे. जबाबदाऱ्यांकडे लक्ष द्या. जोडीदारासाठी वेळ काढा.
वृषभ - वायफळ काम करण्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करुन आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. विवाहास योग्य व्यक्तींना विवाहाचे प्रस्ताव मिळतील. सकारात्मक विचार करा. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन - नात्यात गैरसमज निर्माण होवू शकतात. नोकरी आणि व्यवसायात दिरंगाई किंवा अतिघाई करू नका. विचार केलेली कामे पूर्ण होण्यास वेळ लागेल संयम बाळगा. समस्या निकाली निघतील
कर्क - प्रेम संबंधात गैरसमज वाढतील. कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका.विचार केलेली कामे पूर्ण करण्यात वे लागेल. पण यश अटळ आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.
सिंह - आर्थिक स्थितीत मोठे बदल होतील. पैसे कमवण्यामध्ये यश मिळेल. अधिकच्या कामांमध्ये इतरांची मदत मिळण्याची शक्यता आहे. इतरांची बाजू समजण्यास प्रयत्न करा. तुम्हाला चांगल्या बातमी प्रतिक्षा आहे.
कन्या - दिवस चांगला आहे स्वतःच्या भवनांवर संयंम ठेवा. नव्या गोष्टी शिकाल. जोडीदाराशी संबध अधिक मधूर होतील. डोक्यात गोंधळ असेल पण तुम्हाला याचा फायदा मिळेल. नोकरीत स्वत:च्या कामावर लक्ष दिलात तर बरं होईल.
तूळ : महत्त्वपूर्ण लोकांसोबत चांगला ताळमेळ राहील. पैशांच्या स्थितीबद्दल थोडा विचार कराल. नव्या जबाबदाऱ्या तुम्हाला मिळतील. ज्या तुम्ही आनंदाने स्वीकारलात तर दिवस चांगला राहील. काही न सुटणारे प्रश्न अचानक समोर येतील.
वृश्चिक : नोकरी आणि व्यवसायासंदर्भात अचानक निर्णय घ्यावे लागतील. नुकसान होण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च शक्यतो टाळा. सकारात्मक विचार करा. आरोग्याची काळजी घ्या.
धनु : दिवस चांगला आहे. भावनांवर संयम ठेवा. नव्या व्यक्तीसोबत सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. अशा व्यक्तींकडून मदत मिळेल. प्रेम व्यक्त करण्यासाठी दिवस चांगला आहे.
मकर : नोकरदार वर्गाने थोडा संयम बाळगावा. सहकार्यांकडून मदत मिळेल. जोडीदाराकडूनही मदत मिळेल. अविवाहितांसाठी पुढचे काही दिवस चांगले येणार आहेत. व्यावसायिकांसाठी ही सुवर्ण संधी.
कुंभ : स्वतःवर नियंत्रण ठेवा. तुमची काम अडणार नाहीत. कोणतं काम एकदा सुरु झालं की तुमचे संकोच देखील दूर होतील. काहीलोक तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतील.
मीन : आपल्या अपेक्षांना या काळात संतुलित ठेवा. शांत राहणं हा एकच उपाय आहे. ऑफिसच्या कामातील तणावाची परिस्थिती संपणार आहे. मेहनत आणि समजुतदारपणाच कामाला येणार आहे. आजचा दिवस खास आहे.
ENG
(83 ov) 427/6 (151 ov) 587
|
VS |
IND
00(0 ov) 407(89.3 ov)
|
Full Scorecard → |
AUS
(64.3 ov) 221/7 (66.5 ov) 286
|
VS |
WI
253(73.2 ov)
|
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 144/8
|
VS |
GER
145/5(16.4 ov)
|
Germany beat Malawi by 5 wickets | ||
Full Scorecard → |
HUN
(19.2 ov) 149
|
VS |
FRA
97(15.3 ov)
|
Hungary beat France by 52 runs | ||
Full Scorecard → |
MLT
(20 ov) 148/9
|
VS |
AUT
101(17.5 ov)
|
Malta beat Austria by 47 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.