Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणात 84 वर्षांनंतर हंसराज योग! 'या' राशींचं भाग्य सोन्यासारखं चमकणार

Surya Grahan Effects on Zodiac Signs : एखाद्या चांगल्या कामाला विघ्न आलं की आपण सहज बोलून जातो ग्रहण लागलं. ग्रहण हे चांगल मानलं जातं नाही. आज वर्षातील पहिलं सूर्यग्रहण आहे. जरी सूर्यग्रहण (#SolarEclipse2023) शुभ मानलं जातं नाही, तरीदेखी काही राशींच्या लोकांसाठी ते भाग्यशाली ठरणार आहे. (According to Astrology)

नेहा चौधरी | Updated: Apr 20, 2023, 07:14 AM IST
Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणात 84 वर्षांनंतर हंसराज योग! 'या' राशींचं भाग्य सोन्यासारखं चमकणार title=
Surya Grahan 2023 after 84 years make hansh raj yog Good Effect these zodiac signs get Money and success

Hanshraj Yog on Surya Grahan 2023 : वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण...ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहण हे चांगल मानलं जातं नाही. सूर्यग्रहण (Surya Grahan 2023 ) हे खगोलशास्त्रासाठी एक घडामोड असते. तरी ग्रह तारे आणि नक्षत्र अशा वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहण हे अशुभ मानलं जातं. पहिल्या वहिल्या सूर्यग्रहणाला (#SolarEclipse2023) तब्बल 84 वर्षांनंतर हंसराज योग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींचं (Lucky Zodiac Signs) नशिब हे सोन्यासारखं चमकणार आहे.  (Surya Grahan 2023 after 84 years make hansh raj yog Good Effect these zodiac signs get Money and success) 

वृषभ (Taurus)

या राशीसाठी हंसराज योग आर्थिक प्रगती घेऊन आला आहे. नवीन नोकरीची संधी सोबत अचानक धनलाभ होणार आहे. या हंसराज योगा या राशीच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे. त्यांचा सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. रखडलेली कामं लवकर पूर्ण होणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. 

मीन (Pisces)

मीन राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण म्हणजे हंसराज योग भाग्याशाली ठरणार आहे. उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण होणार आहे. वरिष्ठांशी संबंध चांगले होणार आहेत. तुमच्या प्रत्येकाला यश प्राप्त होणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागणार असून त्यातून फायदा होणार आहे. नोकरदार वर्गासाठीही हंसराज योग फलदायी ठरणार आहे. 

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण आणि हंसराज योग नशिब चमकणार आहे. आर्थिक प्रगती होणार आहे. परदेशी वारीचे योग आहेत. गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. कुटुंबात आणि समाजात मान सन्मान वाढल्यामुळे तुम्ही आनंदी होणार आहात. 

धनु (Sagittarius)

सूर्यग्रहण आणि हंसराज योग धनु राशीच्या लोकांसाठी जबरदस्त फलदायी ठरणार आहे. या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशिबाची साथ मिळणार आहे. नोकरदार वर्गापासून उद्योग करणारा सगळ्यांना आर्थिक फायदा होणार आहे. नोकरदार वर्गाला प्रमोशन आणि इक्रिमेंट होण्याची शक्यता आहे. 

हेही सुद्धा वाचा - Shani Jayanti 2023 : आज शनि जयंती! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी, उपाय आणि महत्त्व

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)