Panchang Today : आज वैधृती योग आणि उत्तराषाद नक्षत्र! जाणून घ्या बुधवारचं पंचांग

Panchang Today : आज पंचांगानुसार वैधृती योग आणि उत्तराषाद नक्षत्र आहे. त्यामुळे आज शुभ कार्य करण्यापूर्वी जाणून घ्या अभिजित मुहूर्त आणि राहुकाळ

नेहा चौधरी | Updated: Jul 5, 2023, 12:12 AM IST
 Panchang Today : आज वैधृती योग आणि उत्तराषाद नक्षत्र! जाणून घ्या बुधवारचं पंचांग  title=
today Panchang 05 July 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and Wednesday Panchang and sawan 2023

Panchang 5 July 2023 in marathi : पंचांगानुसार सावन कृष्ण पक्षाची द्वितीया तिथी आहे. बुधवार, 5 जुलै 2023 आज वैधृती योग आणि उत्तराषाद नक्षत्र आहे. करण कौलव आणि योग वैध असल्याने आजचा दिवस अतिशय चांगला आहे.  द्वितीया तिथी सकाळी 10:02 पर्यंत असेल त्यानंतर संध्याकाळी 5:43 पासून अमृत काल सुरु होणार आहे. अमृत काल हा संध्याकाळी 7:00 पर्यंत असेल. तर विजय मुहूर्त दुपारी 2.45 ते 3.40 पर्यंत असणार आहे. 

आज बुधवार म्हणजे आज विघ्नहर्त्याची पूजा करण्याचा दिवस आहे. कुंडलीतील बुध ग्रह मजबूत स्थिती आणण्यासाठी आजच्या दिवशी गणरायाची दुर्वा घास अर्पण करा. त्याशिवाय आज हिरवा मुग दान करा. (today Panchang 05 July 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and Wednesday Panchang and sawan 2023) 

अशा या शुभ बुधवारचे पंचांग जाणून घ्या. (Wednesday Panchang) 

आजचं पंचांग खास मराठीत! (5 July 2023 panchang marathi)

आजचा वार - बुधवार

तिथी - द्वितीया - 10:03:46 पर्यंत

नक्षत्र - श्रवण - 26:56:46 पर्यंत

करण - गर - 10:03:46 पर्यंत, वणिज - 20:16:48 पर्यंत

पक्ष - कृष्ण

योग - वैधृति - 07:47:12 पर्यंत, विश्कुम्भ - 27:48:14 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:05:31 वाजता

सूर्यास्त - 19:20:14

चंद्र रास - मकर

चंद्रोदय - 21:27:59

चंद्रास्त - 07:47:59

ऋतु - वर्षा

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 13:14:43
महिना अमंत - आषाढ
महिना पूर्णिमंत - श्रावण

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 12:16:23 पासुन 13:09:21 पर्यंत

कुलिक – 12:16:23 पासुन 13:09:21 पर्यंत

कंटक – 17:34:16 पासुन 18:27:15 पर्यंत

राहु काळ – 12:42:52 पासुन 14:22:12 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 06:58:29 पासुन 07:51:28 पर्यंत

यमघण्ट – 08:44:27 पासुन 09:37:26 पर्यंत

यमगण्ड – 07:44:51 पासुन 09:24:11 पर्यंत

गुलिक काळ – 11:03:32 पासुन 12:42:52 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त - नाही

दिशा शूळ

उत्तर

चंद्रबलं आणि ताराबलं

ताराबल

अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल 

मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)