Panchang Today : आज दशमी तिथीसोबत षडाष्टक व समसप्तक योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

नेहा चौधरी | Updated: Dec 7, 2023, 12:03 AM IST
Panchang Today : आज दशमी तिथीसोबत षडाष्टक व समसप्तक योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग? title=
today panchang 07 December 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and thursday Panchang and shadashtak yoga and samsaptak yoga

Panchang 07 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. चंद्र आणि गुरूचा षडाष्टक योगासह दुसरीकडे गुरू आणि शुक्राचा ससप्तक योग निर्माण झाला आहे. आज अशुभ भद्रा, विडाल योग आहे. (thursday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवार म्हणजे श्री स्वामी समर्थ, साई बाबा आणि गजानन महाराज यांच्या उपासना करण्याचा दिवस. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 07 December 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and thursday Panchang and shadashtak yoga and samsaptak yoga)

आजचं पंचांग खास मराठीत! (07 December 2023 panchang marathi)

आजचा वार - गुरुवार 
तिथी - दशमी - 29:08:42 पर्यंत
नक्षत्र - हस्त - पूर्ण रात्र पर्यंत
करण -  वणिज - 16:11:51 पर्यंत, विष्टि - 29:08:42 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - आयुष्मान - 23:59:00 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:58:48 वाजता
सूर्यास्त - 18:00:37
चंद्र रास - कन्या
चंद्रोदय - 26:33:00
चंद्रास्त - 14:03:00
ऋतु - हेमंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 11:01:48
महिना अमंत - कार्तिक
महिना पूर्णिमंत - मार्गशीर्ष

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 10:39:24 पासुन 11:23:32 पर्यंत, 15:04:08 पासुन 15:48:15 पर्यंत
कुलिक – 10:39:24 पासुन 11:23:32 पर्यंत
कंटक – 15:04:08 पासुन 15:48:15 पर्यंत
राहु काळ – 13:52:26 पासुन 15:15:10 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 16:32:22 पासुन 17:16:29 पर्यंत
यमघण्ट – 07:42:56 पासुन 08:27:03 पर्यंत
यमगण्ड – 06:58:48 पासुन 08:21:32 पर्यंत
गुलिक काळ – 09:44:15 पासुन 11:06:59 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त - 12:07:39 पासुन 12:51:46 पर्यंत

दिशा शूळ

दक्षिण

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)