Panchang Today : आज आषाढ कृष्ण षष्ठी तिथी! कधी सुरु होणार भद्रा आणि पंचक?

Panchang Today : आज तुम्ही कुठलं शुभ कार्य करण्याचा विचार करत असाल, तर थांबा. त्याआधी जाणून घ्या शुक्रवारचे पंचांग. 

नेहा चौधरी | Updated: Jun 9, 2023, 06:28 AM IST
Panchang Today : आज आषाढ कृष्ण षष्ठी तिथी! कधी सुरु होणार भद्रा आणि पंचक?  title=
today Panchang 09 june 2023 ashubh muhurat rahu kaal and friday Panchang Ashadha month panchak and bhadra

Panchang 09 June 2023 in marathi : आज आषाढ महिन्यातील कृष्ण महिन्याची सहावी तिथी आहे. आज पंचक आणि भद्रा हे दोन्ही असणार आहे. त्यामुळे तुम्ही शुभ कार्य करण्याचा विचार करत असाल तर आधी आजचं पंचांग जाणून घ्या. नाही तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. कारण पंचक आणि भद्रामध्ये शुभ कार्य करायचं नसतं. (9 June 2023 friday)

हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व आहे. आज शुक्रवार म्हणजे लक्ष्मीमातेची पूजा करण्याचा दिवस आहे. लक्ष्मी माता ही धनाची देवी मानली जाते. त्यामुळे आर्थिक संकट आणि घरात सुख समृद्धी असावी म्हणून शुक्रवारी लक्ष्मीची पूजा केली पाहिजे. आज चंद्र मकर राशीत आहे. चला तर शुक्रवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घेऊयात. (today Panchang 09 june 2023 ashubh muhurat rahu kaal and friday Panchang Ashadha month panchak and bhadra)

आजचं पंचांग खास मराठीत! (09 June 2023 panchang marathi)

आजचा वार - शुक्रवार 

तिथी - षष्ठी - 16:22:53 पर्यंत

नक्षत्र - धनिष्ठा - 17:10:05 पर्यंत

पक्ष - कृष्ण

योग - वैधृति - 15:45:52 पर्यंत

करण - वणिज - 16:22:53 पर्यंत, विष्टि - 27:10:48 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:00:05 वाजता

सूर्यास्त - संध्याकाळी 19:15:08 वाजता

चंद्रोदय - 24:21:00

चंद्रास्त - 11:07:59

चंद्र रास - मकर - 06:02:45 पर्यंत

ऋतु - ग्रीष्म

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 08:39:05 पासुन 09:32:06 पर्यंत, 13:04:07 पासुन 13:57:07 पर्यंत

कुलिक – 8:39:05 पासुन 09:32:06 पर्यंत

कंटक – 13:57:07 पासुन 14:50:07 पर्यंत

राहु काळ – 10:58:13 पासुन 12:37:36 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 15:43:07 पासुन 16:36:08 पर्यंत

यमघण्ट – 17:29:08 पासुन 18:22:08 पर्यंत

यमगण्ड – 15:56:22 पासुन 17:35:45 पर्यंत

गुलिक काळ – 07:39:27 पासुन 09:18:50 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त - 12:11:06 पासुन 13:04:07 पर्यंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 13:15:03
महिना अमंत - ज्येष्ठ
महिना पूर्णिमंत - ज्येष्ठ

दिशा शूळ

पश्चिम

चंद्रबलं आणि ताराबलं

चंद्रबल 

मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन

ताराबल

भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती

आजचा मंत्र 

ऊं श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद।
ऊं श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नम:॥ 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)