Panchang 13 April 2024 in marathi : पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी दुपारी 12 वाजेपर्यंत त्यानंतर षष्ठी तिथी आहे. पंचांगानुसार चैत्र नवरात्रीच्या पंचमी दिवशी रवियोग, शोभन योग आणि मृगाशिरा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र आज वृषभ राशीनंतर चंद्र मिथुन आहे. आज चैत्र नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. निदेव स्वतःच्या राशीत कुंभ राशीत उगवण्याच्या अवस्थेत असणार आहे. (saturday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज शनिवार म्हणजे हनुमान आणि शनिदेवाची उपासना करण्याचा दिवस आहे. चैत्र नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजे माता स्कंदमातीची पूजा करण्याचा दिवस आहे. अशा या शनिवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 13 April shobhan yog and saturday panchang and Navratri 2024 5th Day)
आजचा वार - शनिवार
तिथी - पंचमी - 12:06:19 पर्यंत
नक्षत्र - मृगशिरा - 24:49:53 पर्यंत
करण - बालव - 12:06:19 पर्यंत, कौलव - 23:50:14 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - शोभन - 24:33:15 पर्यंत
सूर्योदय - सकाळी 05:57:24 वाजता
सूर्यास्त - 18:46:07
चंद्र रास - वृषभ - 12:44:47 पर्यंत
चंद्रोदय - 09:11:00
चंद्रास्त - 24:00:59
ऋतु - वसंत
शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 12:48:43
महिना अमंत - चैत्र
महिना पूर्णिमंत - चैत्र
दुष्टमुहूर्त - 05:57:24 पासुन 06:48:38 पर्यंत, 06:48:38 पासुन 07:39:53 पर्यंत
कुलिक – 06:48:38 पासुन 07:39:53 पर्यंत
कंटक – 11:56:08 पासुन 12:47:22 पर्यंत
राहु काळ – 09:09:34 पासुन 10:45:40 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 13:38:37 पासुन 14:29:52 पर्यंत
यमघण्ट – 15:21:07 पासुन 16:12:22 पर्यंत
यमगण्ड – 13:57:50 पासुन 15:33:56 पर्यंत
गुलिक काळ – 05:57:24 पासुन 07:33:29 पर्यंत
अभिजीत - 11:56:08 पासुन 12:47:22 पर्यंत
पूर्व
ताराबल
भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती
चंद्रबल
वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)