Panchang Today : आजपासून गुप्त नवरात्र! जुळून आलाय अतिशय शुभ योग, काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Panchang Today : जून महिन्याचा नवीन आठवड्याला सुरुवात झाली आहे. महत्त्वाची आणि शुभ कार्य करण्यापूर्वी जाणून घ्या सोमवारचं पंचांग. 

Updated: Jun 19, 2023, 06:49 AM IST
Panchang Today : आजपासून गुप्त नवरात्र! जुळून आलाय अतिशय शुभ योग, काय सांगतं सोमवारचं पंचांग? title=
today Panchang 19 june 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha gupt navratri 2023 and monday Panchang Ashadha month shiva puja

Panchang 19 June 2023 in marathi : शनिवार रविवार दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आजपासून ऑफिसला सुरुवात होते आहे. तुम्ही अनेक महत्त्वाची कामं किंवा शुभ कार्य करण्याचा विचार असाल तर आजचा दिवस अतिशय चांगला आहे. आज अतिश्य शुभ योग जुळून आला आहे. त्यात आज सोमवार म्हणजे शंकराच्या उपासनेचा दिवस आहे. आज शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. तर आज चंद्र मिथुन राशीत असेल. 

पंचांगानुसार आजपासून आषाढ गुप्त नवरात्रला सुरुवात झाली आहे. आजच्या दिवशी दुर्गा मातेची पूजा करणाऱ्या भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण होतात, असं म्हणतात. अशा या सोमवारचे पंचांग जाणून घ्या.  (today Panchang 19 june 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha gupt navratri 2023 and monday Panchang Ashadha month shiva puja)

पंचांगानुसार आजच्या दिवसाचे ग्रहांची हालचाल आणि नक्षत्रांची स्थिती जाणून घ्या. (19 June 2023 monday)

आजचं पंचांग खास मराठीत! (19 June 2023 panchang marathi)

आजचा वार - सोमवार

तिथी - प्रथम - 11:26:47 पर्यंत

नक्षत्र - आर्द्रा - 20:10:48 पर्यंत

पक्ष - कृष्ण

योग - वृद्वि - 25:14:07 पर्यंत

करण - भाव - 11:26:47 पर्यंत, बालव - 24:14:50 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:01:15 वाजता

सूर्यास्त - संध्याकाळी 19:18:04 वाजता

चंद्रोदय - 06:42:00

चंद्रास्त - 120:33:59

चंद्र रास - मिथुन

ऋतु - ग्रीष्म

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 13:06:13 पासुन 13:59:20 पर्यंत, 15:45:35 पासुन 16:38:42 पर्यंत

कुलिक – 15:45:35 पासुन 16:38:42 पर्यंत

कंटक – 08:40:37 पासुन 09:33:44 पर्यंत

राहु काळ – 07:40:51 पासुन 09:20:28 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 10:26:52 पासुन 11:19:59 पर्यंत

यमघण्ट – 12:13:06 पासुन 13:06:13 पर्यंत

यमगण्ड – 11:00:04 पासुन 12:39:40 पर्यंत

गुलिक काळ – 14:19:16 पासुन 15:58:52 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त - 12:13:06 पासुन 13:06:13 पर्यंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ -13:16:48
महिना अमंत - ज्येष्ठ
महिना पूर्णिमंत - आषाढ

दिशा शूळ

पूर्व

चंद्रबलं आणि ताराबलं

चंद्रबल 

मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर

ताराबल

अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद

सोमवार मंत्र 

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)