Panchang 24 May 2023 in marathi : आज बुधवार म्हणजे विघ्नहर्ताची पूजा करण्याचा दिवस. त्यासोबत आज अतिशय शुभ योग जुळून आला आहे. आज गुरु आणि चंद्राची भेट (Guru Chandra Gochar 2023) होणार आहे. त्यामुळे गजकेसरी राजयोग (Gajkesari Rajyog) आणि महालक्ष्मी राजयोग (Mahalaxmi Rajyog) तयार झाला आहे. त्यामुळे आजच गणरायाची पूजा करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पाचवी तिथी आहे. आज चंद्र मिथुन राशीत असून तो नंतर कर्क राशीत प्रवेश करणार आहे. (astrology news in marathi)
पंचांगानुसार (Panchang 24 May 2023) आज पुनर्वसु नक्षत्र आहे म्हणजे पुनर + वसु. याचा अर्थ आज संपत्ती, सन्मान आणि कीर्ती मिळविण्याचा दिवस आहे. त्यामुळे तुमच्या भाग्यात आज काय आहे आणि शुभ कार्यासाठी कसा आहे आजचा दिवस, जाणून घ्या बुधवारचे पंचांग (today Panchang 24 May 2023 gajakesari rajyog and mahalaxmi rajyog guru chandra gochar shubh ashubh muhurat rahu kaal aaj ka panchang astrology news in marathi)
आजचा वार - बुधवार
तिथी - पंचमी - 27:02:21 पर्यंत
नक्षत्र - पुनर्वसु - 15:06:35 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - गण्ड - 17:18:55 पर्यंत
करण - भाव - 13:58:13 पर्यंत, बालव - 27:02:21 पर्यंत
सूर्योदय - सकाळी 06:01:26 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 19:09:13 वाजता
चंद्रोदय - 09:45:00
चंद्रास्त - 23:26:59
चंद्र रास - वृषभ - 21:47:09 पर्यंत
ऋतु - ग्रीष्म
दुष्टमुहूर्त – 12:09:03 पासुन 13:01:35 पर्यंत
कुलिक – 12:09:03 पासुन 13:01:35 पर्यंत
कंटक – 17:24:10 पासुन 18:16:41 पर्यंत
राहु काळ – 12:35:19 पासुन 14:13:47 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 06:53:57 पासुन 07:46:28 पर्यंत
यमघण्ट – 08:38:59 पासुन 09:31:30 पर्यंत
यमगण्ड – 07:39:54 पासुन 09:18:22 पर्यंत
गुलिक काळ – 10:56:51 पासुन 12:35:19 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - नाही
शक संवत - 1945 शुभकृत
विक्रम संवत - 2080
दिवसाची वेळ - 13:07:46
महिना अमंत - वैशाख
महिना पूर्णिमंत - ज्येष्ठ
उत्तर
चंद्रबल
मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर
ताराबल
भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती
महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।।
गजाननाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।।