Todays Panchang : जाणून घ्या आजचे शुभ-अशुभ योग; अभिजीत मुहूर्त, शुक्रवारचं पंचांग

Todays Panchang :  आज 21 एप्रिल 2023 शुक्रवार आहे. वैदिक पंचांगानुसार आज प्रतिपदा तिथी आहे. बाजूला शुक्ला आणि योग प्रीती असतील. चला मग जाणून घ्या शुक्रवारचे शुभ मुहूर्त आणि राहुकाल   

नेहा चौधरी | Updated: Apr 21, 2023, 06:34 AM IST
 Todays Panchang : जाणून घ्या आजचे शुभ-अशुभ योग; अभिजीत मुहूर्त, शुक्रवारचं पंचांग title=
todays panchang 21 april 2023 tithi shubh mahurat rahu kaal in marathi

Todays Panchang 21 April 2023 in marathi : आज शुक्रवार म्हणजेच 21 एप्रिल  2023 शुक्रवार...आज आठवड्याचा शेवटचा दिवस...कामाचा आज शेवटचा दिवस उद्या आणि परवा सुट्टी...त्यात उद्या अक्षय्य तृतीया..साडेतीन मुहूर्तापैकी एक अशा यादिवशी सोने खरेदीसोबतच घर आणि गाडी खरेदी केली जाते. मग आज लक्ष्मी देवीचा दिवस...शुक्रवार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. आज आयुष्मान योग खास तयार केला आहे. या शुभ योगात देवतांची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात असं मानतात. 

चला तर मग जाणून घेऊया शुक्रवारचं पंचांगानुसार बनलेले शुभ मुहूर्त आणि योग किती काळ किती आहे ते...(todays panchang 21 april 2023 tithi shubh mahurat rahu kaal in marathi) 

आजचं पंचांग खास मराठीत ! (todays panchang 21 april 2023 in marathi)

आजचा वार - शुक्रवार 

तिथी - प्रथम - 08:30:52 पर्यंत

नक्षत्र - भरणी - 22:59:56 पर्यंत

करण - भाव - 08:30:52 पर्यंत, बालव - 20:06:35 पर्यंत

पक्ष - शुक्ल

योग - प्रीति - 10:58:19 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 06:17:20 वाजता

सूर्यास्त - संध्याकाळी 06:57:32 वाजता

चंद्रोदय - 06:57:00

चंद्रास्त - 20:12:59

चंद्र रास - मेष - 29:02:36 पर्यंत

ऋतू - ग्रीष्म

आजचे अशुभ काळ

दुष्टमुहूर्त – 08:49:23 पासून 09:40:03 पर्यंत, 13:02:46 पासून 13:53:27 पर्यंत

कुलिक – 08:49:23 पासून 09:40:03 पर्यंत

कंटक – 13:53:27 पासून 14:44:08 पर्यंत

राहु काळ – 11:02:25 पासून 12:37:26 पर्यंत

कालवेला/अर्द्धयाम – 15:34:49 पासून 16:25:29 पर्यंत

यमघण्ट – 17:16:10 पासून 18:06:51 पर्यंत

यमगण्ड – 15:47:29 पासून 17:22:30 पर्यंत

गुलिक काळ – 07:52:22 पासून 09:27:23 पर्यंत

आजचे शुभ काळ 

अभिजीत मुहूर्त  - 12:12:06 पासून 13:02:46 पर्यंत

दिशा शूळ - पश्चिम

चंद्रबलं आणि ताराबल 

ताराबल 

अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल 

मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)