wednesday Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील दशमी तिथीसह महालक्ष्मी योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग?

28 August 2024 Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

नेहा चौधरी | Updated: Aug 28, 2024, 08:07 AM IST
wednesday Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील दशमी तिथीसह महालक्ष्मी योग! काय सांगतं बुधवारचं पंचांग? title=
wednesday panchang 28 August 2024 panchang in marathi shravan

Panchang 28 August 2024 in marathi : ऑगस्ट आणि श्रावण महिन्याचा हा शेवटचा आठवडा आहे. त्यामुळे अनेकांच्या घरी सत्यनारायणीची पूजा किंवा शुभ कार्य करायचे असतील. त्यामुळे पंचांग जाणून घेणे महत्त्वाच आङे. 
आज पंचांगानुसार (Panchang Today) श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. पंचांगानुसार महालक्ष्मी योगासह सिद्धी योग आणि मृगाशिरा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र मिथुन राशीत आहे. (wednesday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. बुधवार हा गणरायाला समर्पित आहे. अशा या बुधवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (wednesday panchang 28 August 2024 panchang in marathi shravan) 

पंचांग खास मराठीत! (28 August 2024 panchang marathi)

वार - बुधवार
तिथी -  दशमी - 25:22:06 पर्यंत
नक्षत्र - मृगशिरा - 15:53:37 पर्यंत
करण - वणिज - 13:24:52 पर्यंत, विष्टि - 25:22:06 पर्यंत
पक्ष - कृष्ण 
योग - वज्र - 19:10:46 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - 05:57:15
सूर्यास्त -18:46:36
चंद्र रास - मिथुन
चंद्रोदय - 25:07:59
चंद्रास्त - 15:03:00
ऋतु - शरद

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 12:49:20
महिना अमंत - श्रावण
महिना पूर्णिमंत - भाद्रपद

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 11:56:17 पासुन 12:47:34 पर्यंत
कुलिक – 11:56:17 पासुन 12:47:34 पर्यंत
कंटक – 17:04:01 पासुन 17:55:18 पर्यंत
राहु काळ – 12:21:56 पासुन 13:58:06 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 06:48:33 पासुन 07:39:50 पर्यंत
यमघण्ट – 08:31:07 पासुन 09:22:25 पर्यंत
यमगण्ड – 07:33:26 पासुन 09:09:36 पर्यंत
गुलिक काळ – 10:45:46 पासुन 12:21:56 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - नाही

दिशा शूळ

उत्तर

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)