Weekly Tarot Horoscope Prediction 25 to 31 march 2024 in Marathi : टॅरो कार्ड्स तज्ज्ञानुसार मार्च महिन्याचा हा आठवडा अतिशय खास असणार आहे. या आठवड्यात पिता पुत्राची भेट होणार आहे. ग्रहांचा राजा सूर्य आणि ग्रहांचा राजकुमार बुध यांच्या संयोगातून बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. या बुधादित्य राजयोगाचा 12 राशींवर काय परिणाम होणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या टॅरो कार्ड्सनुसार (weekly tarot horoscope prediction tarot card reading for 25 to 31 march 2024 saptahik rashi bhavishya in marathi)
टॅरो कार्ड्सच्या गणितानुसार या लोकांसाठी हा आठवडा तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला आराम आणि समाधान मिळणार आहे. तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. कुटुंबातील वातावरण आंनदी असणार आहे.
टॅरो कार्ड्सनुसार या आठवड्यात तुमच्या जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत जास्त जास्त वेळ घालवा. तुमच्या आयुष्यातील बिघडलेल्या गोष्टींमध्ये तुमची ऊर्जा खर्च होणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.
टॅरो कार्ड्सनुसार या लोकांसाठी हा आठवडा शुभ ठरणार आहे. त्यांचे प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहे. नवीन लोक तुम्हाला भेटणार असून त्यांचा तुम्हाला भविष्यात फायदा होणार आहे. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या.
टॅरो कार्ड्सनुसार या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सकारात्मक असणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा आणि तेज वाढवणारा ठरणार आहे. या आठवड्यात तुमची लोकप्रियता द्विगुणीत होणार आहे. या आठवड्यात तुमचे पिकनिकेचे बेत ठरणार आहे.
टॅरो कार्ड्सनुसार या लोकांना हा आठवडा नकारात्मक ठरणार आहे. या लोकांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. सामाजिक आणि धार्मिक कार्यांवरही काही पैसा खर्च करणार आहात. आईकडून तुमच्या कामात अडथळे निर्माण होणार आहे.
टॅरो कार्ड्सनुसार या राशीच्या लोकांना या आठवड्यात भाग्यशाली ठरणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रातील प्रगतीमुळे तुम्हाला खूप आराम आणि समाधान मिळणार आहे. तुम्ही तुमचा वेळ तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत आनंदी घालविणार आहात. त्यामुळे तुमच्यामध्ये उत्साह दिसून येणार आहे.
टॅरो कार्ड्सनुसार या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नशिबाची साथ मिळणार आहे. तुमच्यामधील प्रभाव, करिष्मा आणि सर्जनशील प्रवृत्तीची उंची वाढणार आहे. तुम्ही आध्यात्मिक प्रगतीदेखील करणार आहात. व्यवसायात लाभ आणि प्रगतीच्या मिळणार आहे.
टॅरो कार्ड्सनुसार हा आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मालमत्ता, घर आणि कौटुंबिक बाबीत शुभ ठरणार आहे. एवढंच नाही तर तुम्हाला गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. कुठल्याही निर्णय विचारपूर्वक घ्या. मात्र तब्येतीबद्दल अचानक समस्या निर्माण होणार आहे.
टॅरो कार्ड्सनुसार या राशीच्या लोकांसाठी मार्चचा शेवटचा आठवडा आर्थिक बाबतीत कठीण असणार आहे. तुमच्या जोडीदाराला समजून घ्या. तिच्या अपेक्षा पूर्ण करा. आयुष्यातील कठीण प्रसंगांना घाबरु नका.
टॅरो कार्ड्सनुसार या राशीच्या लोकांना या आठवड्यात थोडं सावध राहावं लागणार आहे. या लोकांना कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागणार आहे. शिवाय आरोग्याची समस्या जाणवणार आहे. पण दुसरीकडे उत्पन्नाचे स्त्रोत वाढणार आहे.
टॅरो कार्ड्स गणितानुसार या राशीच्या लोकांसाठी कुंटुंबात अशांतता असणार आहे. सासरच्या मंडळींकडून तणाव जाणवणार आहे. आरोग्यासाठी हा आठवडा संकटाचा असणार आहे. मुलांवर तुमचे मत लादू नका.
टॅरो कार्ड्स गणितानुसार या राशीच्या लोकांसाठी व्यवसायिकांसाठी चांगला आहे. अनपेक्षित लाभ तुम्हाला होणार आहे. तुम्हाला ध्येयाबद्दल सर्तक राहावं लागणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.