weekly horoscope

Weekly Horoscope : बुधादित्य राजयोग ‘या’ राशींचे अच्छे दिन, धनवर्षासह करिअरमध्ये प्रगती

Weekly Horoscope 17 to 23 February 2025 in Marathi : फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात बुधादित्य राजयोगाची निर्मिती झाली आहे. बुधादित्य राजयोग वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय़ शुभ आणि आर्थिकबाबतीत भाग्यशाली मानली गेली आहे. हा राजयोग पाच राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. चला मग मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ आनंद पिंपळकर यांच्याकडून

Feb 16, 2025, 07:24 PM IST

Weekly Tarot Horoscope : बुधादित्य राजयोगामुळे ‘या’ आठवड्यात 5 राशींना मोठा आर्थिक फायदा, पाहा साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 10 to 16 February 2025 in Marathi : फेब्रुवारीच्या या आठवड्यात बुध आणि सुर्य कुंभ राशीत भ्रमण करणार असल्याने बुधादित्य राजयोग तयार झाला आहे. या राजयगोचा 5 राशींच्या लोकांना आर्थिक लाभासह करिअरमध्ये फायदा होणार आहे. चला तर मग जाणून टॅरो कार्डनुसार 12 राशींसाठी कसा असेल फेब्रुवारीचा हा आठवडा...  

Feb 10, 2025, 04:04 PM IST

Weekly Horoscope : त्रिग्रही योग ‘या’ राशींसाठी वरदान, करिअरमध्ये प्रगतीसह आर्थिक फायदा

Weekly Horoscope 10 to 16 February 2025 in Marathi : फेब्रुवारीच्या या आठवड्यात सूर्य आणि बुध या दोन महत्त्वाच्या ग्रहांच्या संक्रमणामुळे, करिअरमध्ये प्रगतीसाठी हा काळ खूप शुभ मानला जातो. या आठवड्यात सूर्य आणि बुध कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. तर शनि सोबत त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. या काळात मिथुन आणि सिंह राशीसह 5 राशीच्या लोकांना कमाईच्या अनेक चांगल्या संधी मिळतील आणि तुमच्या करिअरमध्ये मोठी प्रगती होईल. तुम्हाला अचानक प्रलंबित पैसे मिळतील आणि हा आठवडा आर्थिक बाबतीत नफा आणि प्रगतीने भरलेला राहील. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल हा आठवडा जाणून घ्या आनंदी वास्तू आणि ज्योतिषचार्य आंनद पिंपळकरकडून  

Feb 9, 2025, 04:46 PM IST

Weekly Numerology : ‘या’ जन्मतारखेच्या लोकांवर होणार धनवर्षाव, तुमच्या भाग्यात काय?

Saptahik Ank jyotish 10 to 016 February 2025 In Marathi : अंकशास्त्राच्या गणनेनुसार 10 ते 16 फेब्रुवारीपर्यंत मूलांक 2, 4 आणि 6 असलेल्या लोकांसाठी सुवर्ण काळ असणार आहे. मूलांक 3 असलेल्या लोकांच्या कामात प्रगती पाहिला मिळणार आहे. मूलांक 5 आणि 7 असलेल्यांना कठोर परिश्रमाने यश मिळणार आहे. त्याच वेळी 9 क्रमांकाच्या लोकांना सुख आणि समृद्धी प्राप्त होणार. अकंशास्त्रात तुम्हाला मूलांक हा तुमची जन्म तारीख असतो. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6.  तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो.

Feb 9, 2025, 01:42 PM IST

Weekly Numerology : ‘या’ जन्मतारखेच्या लोकांवर बसरणार लक्ष्मीचा आशीर्वाद, तुमच्या भाग्यात काय?

Saptahik Ank jyotish 03 to 09 February 2025 In Marathi : अंकशास्त्राच्या गणनेनुसार 3 ते 9 फेब्रुवारीपर्यंत अनेक योगांचा शुभ संयोग जुळून आलाय. अंकशास्त्राच्या गणनेनुसार या आठवड्यात मूलांक 1 असलेल्या लोकांना धनलाभ होणार. मूलांक 3 असलेल्या लोकांच्या कामात प्रगती होणार आहे. मूलांक 5, 6 आणि 7 असलेल्यांना कठोर परिश्रमाने यश मिळेल. त्याच वेळी 9 क्रमांकाच्या लोकांना सुख आणि समृद्धी मिळेल. . तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतो. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. जन्मतारीखानुसार 1 ते 9 पर्यंतच्या सर्व मूलांकांसाठी 3 ते 9 फेब्रुवारी 2025 चा आठवडा कसा असेल ते जाणून घेऊया.

Feb 3, 2025, 11:10 PM IST

Weekly Tarot Horoscope : या आठवड्यात 4 राशींना आर्थिक लाभासह करिअरमध्ये उत्तम यश, पाहा साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 03 to 09 February 2025 in Marathi : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात, मिथुन राशीमध्ये मंगळ आणि चंद्राचा संयोगाने धन योगाची निर्मिती होणार आहे. या धन योगामुळे मेष, सिंह राशीसह चार राशींसाठी फेब्रुवारीचा पहिला आठवडा विशेष फलदायी ठरणार आहे, असे टॅरो कार्डचे गणित दाखवत आहे. करिअरमध्ये प्रगती होण्यासोबतच या राशींसाठी आठवडा खूप फायदेशीर असणार आहे. चला तर मग जाणून टॅरो कार्डनुसार 12 राशींसाठी कसा असेल फेब्रुवारीचा हा आठवडा...

 

Feb 3, 2025, 04:37 PM IST

Weekly Horoscope : गजकेसरी राजयोग या राशींसाठी भाग्यशाली, कामात मिळणार नवीन उंची, धनलाभाचे योग

Weekly Horoscope 03 to 09 February 2025 in Marathi : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात गजकेसरी राजयोग असल्यामुळे हा शुभ योग अनेक राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. आर्थिक प्रगतीसह करिअरमध्ये उंची वाढणार आहे. तुम्हाला अपेक्षित यश मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही तुमची छाप पाडण्यात यशस्वी होणार आहात. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल हा आठवडा जाणून घ्या आनंदी वास्तू आणि ज्योतिषचार्य आंनद पिंपळकरकडून  

Feb 2, 2025, 06:18 PM IST

Weekly Tarot Horoscope : 'हा' आठवडा कोणासाठी लकी आणि कोणासाठी अलकी, पाहा साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 27 January to 2 February 2025 in Marathi : जानेवारीचा शेवटचा आठवडा कोणासाठी लकी आणि कोणासाठी अनलकी असणार आहे टॅरो कार्डनुसार 12 राशींसाठी कसा असेल जानेवारीचा हा आठवडा एकदा वाचा. 

Jan 27, 2025, 04:22 PM IST

Weekly Numerology : सोमप्रदोष व्रताचा हा आठवडा 'या' जन्मतारखेच्या लोकांसाठी सोनेरी, तर कोणी राहवं सावधान?

Saptahik Ank jyotish 27 January to 2 February 2025 In Marathi : 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी हा आठवडा सोम प्रदोष व्रताने सुरु होणार आहे. हा आठवडा मूलांक संख्या 1, 4 आणि 8 असलेल्या लोकांसाठी विशेषतः महत्त्वपूर्ण राहणार आहे. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतो. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो.

Jan 26, 2025, 10:14 PM IST

Weekly Horoscope : मालव्य राजयोगामुळे मिथनुसह 5 राशींच्या लोकांचे अच्छे दिन! आर्थिक फायद्याचे संकेत

Weekly Horoscope 27 January to 2 February 2025 in Marathi : जानेवारीचा शेवटचा आठवडा मिथनुसह 5 राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली असणार आहे. मालव्य राजयोगामुळे लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळते आणि त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया की मेष ते मीन राशीच्या आर्थिक बाबतीत सर्व राशींसाठी हा आठवडा कसा राहील, या आठवड्याचे धनी करिअर राशीभविष्य सविस्तर पहा. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल हा आठवडा जाणून घ्या आनंदी वास्तू आणि ज्योतिषचार्य आंनद पिंपळकरकडून   

 

Jan 26, 2025, 06:39 PM IST

Weekly Tarot Horoscope : 'हा' आठवडा काही लोकांसाठी अतिशय शुभ; करिअरसोबत आर्थिक फायदा

Weekly Tarot Horoscope Prediction 20 to 26 january 2025 in Marathi : जानेवारीच्या या आठवड्यात, मंगळ आणि चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. याचा परिणाम 12 राशीच्या लोकांवर होणार आहे. काहींसाठी हा शुभ तर काही लोकांसाठी कठीण काळ घेऊन येणार आहे. टॅरो कार्डनुसार 12 राशींसाठी कसा असेल जानेवारीचा हा आठवडा एकदा पाहा. 

Jan 20, 2025, 12:47 AM IST

Weekly Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांवर बरसणार सूर्यदेवाची कृपा, तर या लोकांनी राहवं सावधान अन्यथा...

Saptahik Ank jyotish 20 to 26 January 2025 In Marathi : अंकशास्त्राच्या गणनेनुसार 20 ते 26 जानेवारीपर्यंत अनेक योगांचा शुभ संयोग घडणार आहे. अंकशास्त्राच्या गणनेनुसार, नवीन वर्ष 2025 ची मूळ संख्या 9 आहे. मंगळ हा मूलांक 9व्या क्रमांकाचा स्वामी आहे, त्यामुळे या वर्षभर ज्योतिषशास्त्रावर मंगळाचा प्रभाव पाहिला मिळणार आहे. जर आपण अंकशास्त्राच्या साप्ताहिक गणनेबद्दल बोललो तर मूलांक अंक 1, 2, 3 या आठवड्यात यशस्वी राहणार आहे. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतो. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. तर 1 ते 9 मूलांक असलेल्या लोकांचं साप्ताहिक अंकशास्त्र भविष्य पाहूयात. 

Jan 19, 2025, 05:21 PM IST

Weekly Horoscope : चंद्र, मंगळाचा गोचरमुळे 'या' राशींवर पैशांचा पाऊस, व्यवसायातही दुप्पट नफा

Weekly Horoscope 20 to 26 january 2025 in Marathi : जानेवारीच्या या आठवड्यात, दुहेरी राजयोगाचा शुभ संयोग जुळून आलाय. या शुभ योगामुळे काही राशींच्या आयुष्यात लक्ष्मीचं आगमनासह करिअर आणि व्यवसायात उत्तम यश प्राप्त होणार आहे. कोणासाठी हा शुभ तर कोणासाठी संकटाचा ठरणार आहे. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल हा आठवडा जाणून घ्या आनंदी वास्तू आणि ज्योतिषचार्य आंनद पिंपळकरकडून   

Jan 19, 2025, 04:19 PM IST

Weekly Horoscope : मकर संक्रांतीचा हा आठवडा कोणासाठी शुभ कोणासाठी संकट, 'या' लोकांना मिळणार पैसाच पैसा

Weekly Horoscope 13 to 19 January 2025 in Marathi : जानेवारीचा तिसरा आठवडा हा पौष पौर्णिमा, महाकुंभ आणि भोगी उत्साहाने सुरु होतोय. या आठवड्यात सूर्य-गुरूचा नवपंचम योग सर्वात प्रभावी असणार आहे. मकर राशीतील सूर्याचे गोचर मकर संक्रांतीला होणार आहे, त्यासोबत सूर्य-गुरूचा नवपंचम योग निर्मिती अतिशय शुभ ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्य-गुरूचा नवपंचम योग आर्थिक लाभासाठी अत्यंत शुभ मानला जातो. हा शुभ योग अनेक राशींसाठी भाग्यशाली ठरणार. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल हा आठवडा जाणून घ्या आनंदी वास्तू आणि ज्योतिषचार्य आंनद पिंपळकरकडून 

 

Jan 13, 2025, 01:21 AM IST

Weekly Tarot Horoscope : जानेवारीचा तिसरा आठवडा 'या' राशींसाठी लकी! करिअरमध्ये मिळणार उत्तम यश

Weekly Tarot Horoscope Prediction 13 to 19 january 2025 in Marathi : जानेवारीचा तिसरा आठवड्यात उभयचारी योग निर्माण होणार आहे. टॅरो कार्डनुसार या योगाचा चार राशींना विशेष लाभ होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया टॅरो कार्ड्सवरून 12 राशींसाठी कसा असेल हा आठवडा

Jan 12, 2025, 04:47 PM IST