Spirituality News

Chaturgrahi Yog: 50 वर्षांनंतर तयार होणार चतुर्ग्रही योग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Chaturgrahi Yog: 50 वर्षांनंतर तयार होणार चतुर्ग्रही योग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Chaturgrahi Yog In Leo: ज्योतिष्य शास्त्रानुसार, धनदाते शुक्र आणि चंद्र हे ग्रहही सिंह राशीत असणार आहे. अशा स्थितीत या ग्रहांच्या संयोगामुळे चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. या राशींच्या संपत्तीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. 

Jul 23, 2024, 06:57 PM IST
August Grah Gochar: ऑगस्टमध्ये राहू-शनी बनवणार धोकादायक योग; 'या' राशींनी रहावं सतर्क

August Grah Gochar: ऑगस्टमध्ये राहू-शनी बनवणार धोकादायक योग; 'या' राशींनी रहावं सतर्क

August Grah Gochar: ज्योतिष्य शास्त्रानुसार, 24 ऑगस्टला शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या महिन्यात सूर्य आणि शनीचा समसप्तक योग तयार होणार आहे. राहूसोबत सूर्याचा षडाष्टक योग तयार होणार आहे. 

Jul 23, 2024, 05:11 PM IST
Wednesday Panchang : आषाढी कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थीसह सौभाग्य योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

Wednesday Panchang : आषाढी कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थीसह सौभाग्य योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

24 july 2024 Panchang :  बुधवारी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...   

Jul 23, 2024, 03:15 PM IST
Sankashti Chaturthi Wishes in Marathi: संकष्टी चतुर्थीच्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा! What's app ला ठेवा स्टेटस

Sankashti Chaturthi Wishes in Marathi: संकष्टी चतुर्थीच्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा! What's app ला ठेवा स्टेटस

Gajanana Sankashti Chaturthi 2024 Wishes Quotes Whatsapp Status in Marathi : चतुर्थी तिथी भगवान शंकराचा पुत्र गणेशाला समर्पित आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाची पूजा केली जाते. आषाढ कृष्ण पक्षातील चतुर्थीला 24 जुलै बुधवारीला गजानना संकष्टी चतुर्थीचं व्रत ठेवण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रियजनांना आणि What's app स्टेटसला ठेवण्यासाठी या शुभेच्छा कामी येतील. 

Jul 23, 2024, 03:07 PM IST
Horoscope 23 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी पैशांच्या व्यवहाराबाबत खूप काळजी घ्यावी!

Horoscope 23 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी पैशांच्या व्यवहाराबाबत खूप काळजी घ्यावी!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Jul 22, 2024, 10:50 PM IST
Tuesday Panchang : आषाढी कृष्ण पक्षातील द्वितीया तिथीसह द्विपुष्कर योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Tuesday Panchang : आषाढी कृष्ण पक्षातील द्वितीया तिथीसह द्विपुष्कर योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

23 july 2024 Panchang :  मंगळवारी आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...   

Jul 22, 2024, 04:40 PM IST
Shani Margi: दिवाळीत शनीदेव बनवणार दुर्मिळ राजयोग; 'या' राशींच्या तिजोरीत बरसू शकतो पैसा

Shani Margi: दिवाळीत शनीदेव बनवणार दुर्मिळ राजयोग; 'या' राशींच्या तिजोरीत बरसू शकतो पैसा

Shani Margi 2024: दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये शनिदेव मार्गस्थ होणार आहेत. यावेळी शनिदेवही शश नावाचा राजयोग निर्माण करणार आहेत. ज्यामुळे 3 राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकणार आहे.

Jul 22, 2024, 04:23 PM IST
PHOTO: जगातील सर्वात उंच भगवान शंकराची मूर्ती कोणत्या राज्यात आहे?

PHOTO: जगातील सर्वात उंच भगवान शंकराची मूर्ती कोणत्या राज्यात आहे?

Tallest Statue of Lord Shiva: जगातील सर्वात उंच भगवान शंकराची मूर्ती कोणत्या राज्यात आहे? श्रावण महिना हा भोलेनाथाला समर्पित करण्यात आला आहे. श्रावणात भक्त शंकराच्या मंदिरात जातात. त्याशिवाय 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात. पण तुम्ही जगातील सर्वात उंच भगवान शंकरांची मूर्ती कुठे आहे माहितीय का?

Jul 22, 2024, 03:47 PM IST
यंदा श्रावण महिना कधीपासून? किती श्रावण सोमवार असणार? जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

यंदा श्रावण महिना कधीपासून? किती श्रावण सोमवार असणार? जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

Shravan 2024 Date : हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. उत्तर प्रदेशातील अनेक राज्यांमध्ये आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. पण मराठी पंचांगानुसार श्रावण मास कधीपासून सुरु होणार आहे जाणून घ्या. 

Jul 22, 2024, 02:55 PM IST
Weekly Horoscope : संकष्टी चतुर्थीचा हा आठवडा 12 राशींसाठी कसा असेल? 'या' लोकांवर बरसणार गणेशाची कृपा

Weekly Horoscope : संकष्टी चतुर्थीचा हा आठवडा 12 राशींसाठी कसा असेल? 'या' लोकांवर बरसणार गणेशाची कृपा

Weekly Horoscope 22 to 28 July 2024 in Marathi : जुलै महिन्याचा शेवटचा आठवड्यात संकष्टी चतुर्थीसह गजकेसरी योगाचा संयोग जुळून आला आहे. यासोबत वृषभ राशीत गुरू आणि मंगळाची युती 12 राशींवर परिणाम करणार आहे. त्यामुळे जुलैचा हा शेवटचा आठवड्यात कोणावर गणेशाची कृपा बरसणार याबद्दल ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकर यांनी सांगितलंय. 

Jul 22, 2024, 08:34 AM IST
Monday Panchang : आषाढी कृष्ण पक्षातील प्रथमा तिथीसह आयुष्मान योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

Monday Panchang : आषाढी कृष्ण पक्षातील प्रथमा तिथीसह आयुष्मान योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

22 july 2024 Panchang :  आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रथम तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...   

Jul 22, 2024, 07:47 AM IST
Horoscope 22 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना आज मोठी जबाबदारीही मिळू शकते!

Horoscope 22 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना आज मोठी जबाबदारीही मिळू शकते!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Jul 21, 2024, 10:48 PM IST
Love Marriage: 'या' राशींच्या व्यक्ती हमखास करतात लव्ह मॅरेज; पाहा तुमची रास यामध्ये आहे का?

Love Marriage: 'या' राशींच्या व्यक्ती हमखास करतात लव्ह मॅरेज; पाहा तुमची रास यामध्ये आहे का?

Love Marriage Zodiac sign: काही राशीच्या व्यक्ती आपल्या पार्टनरवर खूप प्रेम करतात आणि नंतर केवळ त्याच व्यक्तीशी लग्न करण्याचा विचार करतात. यामध्ये काहीजण तरुण वयातच लग्न करतात आणि कधीकधी खूप उशीर लग्न करतात. 

Jul 21, 2024, 07:02 PM IST
Weekly Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांनी वाद विवाद टाळावा! तुमच्यासाठी कसा असेल जुलैचा शेवटचा आठवडा?

Weekly Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांनी वाद विवाद टाळावा! तुमच्यासाठी कसा असेल जुलैचा शेवटचा आठवडा?

Saptahik Ank jyotish 22 to 28 July 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 22 ते 28 जुलैपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.   

Jul 21, 2024, 04:42 PM IST
10 वर्षांनी शनि गोचर आणि सूर्यग्रहण एकत्र! 2027 पर्यंत 3 राशींच्या लोकांना यशासोबत आर्थिक फायदा

10 वर्षांनी शनि गोचर आणि सूर्यग्रहण एकत्र! 2027 पर्यंत 3 राशींच्या लोकांना यशासोबत आर्थिक फायदा

Astrology : तब्बल 10 वर्षांनंतर न्यायदेवता शनि गोचर आणि सूर्यग्रहण हे एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे या योगामुळे काही राशींना जबरदस्त फायदा होणार आहे. यात तुमची रास आहे का जाणून घ्या. 

Jul 21, 2024, 12:07 PM IST
Weekly Tarot Horoscope : धन योगामुळे या राशींना प्रचंड आर्थिक लाभ, जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope : धन योगामुळे या राशींना प्रचंड आर्थिक लाभ, जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 22 to 28 July 2024 in Marathi : जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मंगळ आणि चंद्राचा चतुर्थदशम योग अतिशय खास ठरणार आहे. चौथ्या आणि दहाव्या घरात मंगळ आणि चंद्राचा एकमेकांशी संबंध धन योग असणार आहे. या धन योगामुळे मेष राशीसह 3 राशीच्या लोकांसाठी दिवस खूप भाग्यशाली ठरणार आहे, असे टॅरो कार्डच्या गणनेतून कसा असेल जाणून घ्या. 

Jul 21, 2024, 08:16 AM IST
Horoscope 21 July 2024 : कसा असेल तुमचा आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस? काय सांगतात ग्रह-तारे?

Horoscope 21 July 2024 : कसा असेल तुमचा आजचा गुरुपौर्णिमेचा दिवस? काय सांगतात ग्रह-तारे?

Horoscope 21 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींच्या व्यवसायातील अडचणी दूर होण्याची शक्यता आहे!

Jul 20, 2024, 10:24 PM IST
Sunday Panchang : आषाढी गुरु पौर्णिमा तिथीसह सूर्य चंद्र समसप्तक योग ! काय सांगत रविवारचं पंचांग?

Sunday Panchang : आषाढी गुरु पौर्णिमा तिथीसह सूर्य चंद्र समसप्तक योग ! काय सांगत रविवारचं पंचांग?

21 july 2024 Panchang :  आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...   

Jul 20, 2024, 08:07 PM IST
Guru Purnima Wishes in Marathi : गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। खास मराठीत शुभेच्छा देऊन गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता करा व्यक्त!

Guru Purnima Wishes in Marathi : गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। खास मराठीत शुभेच्छा देऊन गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता करा व्यक्त!

Guru Purnima Wishes in Marathi : आषाढ शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही गुरु पौर्णिमा सण साजरा करण्यात येतो. गुरुपौर्णिमा हा सण गुरु आणि शिष्य यांच्या पवित्र नात्याचा सण मानला जातो. आपल्या गुरु प्रती प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमाचा सण साजरा करण्यात येतो. अशा या गुरुला खास मराठी शुभेच्छा पाठून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करा. 

Jul 20, 2024, 07:34 PM IST
Horoscope 20 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक अडचणी दूर होण्याची शक्यता आहे!

Horoscope 20 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक अडचणी दूर होण्याची शक्यता आहे!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Jul 20, 2024, 05:55 AM IST