लग्नाआधीच KL Rahul आणि Athiyaचा मोठा निर्णय, चाहते म्हणाले लग्नापर्यंत तरी थांबायचं

(KL Rahul)सध्या झिम्बाम्वे टूरवर आहे त्याआधीच अथियाने..

Updated: Aug 22, 2022, 07:23 PM IST
 लग्नाआधीच KL Rahul आणि Athiyaचा मोठा निर्णय, चाहते म्हणाले लग्नापर्यंत तरी थांबायचं title=

Athiya Shetty KL Rahul Live In Relationship:सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय चालू आहे ते कुठे जातात काय करतात  कोणाला डेट करतात सर्व काही त्यांचा चाहत्यांना जाणून घ्यायचं असत .बऱ्याच वेळा बॉलीवूड स्टार्स किंवा क्रिकेटर्स आपल्या नात्याविषयी उघडपणे बोलतात तर काहीजण मात्र त्यांचं नातं उघडपणे स्वीकारत नाहीत पण त्यांचे फॅन्स आणि चाहते मात्र त्यांच्याविषयी सगळं काही जाणून घेण्यास उत्सुक असतात.

अशीच एक जोडी म्हणजे अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (KL Rahul). लग्नाआधी अथिया आणि केएल राहुल आता एकत्र राहू लागले आहेत किंवा लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये(Athiya KL Rahul Live In Relationship)  आले आहेत. 

दोघांनीही बांद्रा इथे करतात रोड वर एक घर घेतलयं ज्यात दोघे आता एकत्र राहू लागले आहेत. (KL Rahul)सध्या झिम्बाम्वे टूरवर आहे त्याआधीच अथियाने घरात प्रवेश केला आहे राहुल येण्याआधीच घर सजवण्याचं काम हाती घेतलं आहे रिपोर्ट्सनुसार

अथियाने सुनील शेट्टी(SUNIEL SHETTY) आणि आई माना शेट्टी(MANA SHETTY) सोबत जुलै मधेच या घरात गृह्प्रवेशाचा कार्यक्रम उरकून घेतला आहे.

आणखी वाचा:भारताचा राष्ट्रध्वज हातात घेऊन सौदीच्या मुसलमान गायकाने केले असे काही..VIDEO होतोय व्हायरल. 

अथिया आणि राहुल हे गेली 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये आहेत,दोघांच्या लग्नाच्या बऱ्याच बातम्या याआधी आल्या पण दोघांनीही वेळोवेळी या बातम्या नाकारल्या आहेत आणि आता दोघेही एकत्र राहणार त्यामुळे अनेक चर्चाना उधाण आलं आहे