Guess Who : सोशल मीडियावर दररोज अभिनेता-अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत असतात. यातील काही प्रौढ अवस्थेतले तर काही फोटो लहाणपणीचे असतात. आता असाच एक फोटो व्हायरल (Photo Viral) झाला आहे. हा फोटो एका स्टार क्रिकेटरचा (Star Cricketer)आहे. या व्हायरल फोटोतील स्टार खेळाडूला तुम्हाला ओळखायचे आहे.
फोटोत तुम्ही पाहू शकता, एका लहान खेळाडू क्रिकेट सामन्यात जिंकलेली ट्रॉफी मान्यवरांकडून स्विकारताना दिसत आहे. हा खेळाडू अगदी खुपच साधा दिसत आहे. त्याने सफेद कलरची जर्सी घातली आहे आणि हातात सफेद धागा बांधला आहे.आणि डोक्यावर त्याच्या टोपी आहे. या अवतारात तो ट्रॉफी स्विकारताना दिसत आहे. ही ट्रॉफी स्विकारताना त्याच्या तोंडावर स्मितहास्य आहे. हा लहान मुलगा आता टीम इंडियाचा (Team India) स्टार खेळाडू बनला आहे.
टीम इंडिय़ाचा (Team India) माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा हा खेळाडू शिलेदार आहे. तसेच आयपीएल देखील धोनीच्याच संघातून खेळतो आहे. टीम इंडियात देखील हा खेळाडू खेळतो आहे. मात्र सध्या दुखापतीमुळे मैदानापासून दूर आहे.तसेच वर्ल्ड कप सामन्यात या खेळाडूला खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र दुखापतीमुळे त्याला बाहेर व्हावे लागले होते. आतापर्यंत तर तुम्ही या खेळाडूला ओळखलेच असेल.
तुम्ही जर अजूनही हा खेळाडू ओळखू शकला नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हा खेळाडू टीम इंडियाचा (Team India)ऑलराऊंडर रविंद्र जडेजा आहे. जडेजा हा टीम इंडियाचा अनुभवी खेळाड़ू आहे.त्याने अनेक सामन्यात टीम इंडियाला मोठा विजय मिळवून दिला आहे. गेल्या टी20 वर्ल्डकप आधी त्याला गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला वर्ल्ड कप खेळता आला होता.आता तो तंदरूस्त झाला आहे. त्यामुळे तो लवकरच मैदानात परतण्याची शक्यता आहे.
दरम्यान टीम इंडिया (Team India) सध्या श्रीलंकेविरूद्ध तीन सामन्याची वनडे मालिका खेळतेय.या मालिकेत टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतलीय.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.