Panchang 29 November 2024 in marathi : आज नोव्हेंबर कार्तिक महिन्यातील मासिक शिवरात्री आहे. आज अतिशय शुभ संयोग जुळून आला आहे. शुक्रवारी मासिक शिवरात्री म्हणजे शिव आणि शक्तिचा मिलन मानलं जातं. आज भगवान शंकराला कच्च्या दुधाचा अभिषेक करावा. हा उपाय केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि मानसिक तणावातूनही आराम मिळतो. (Friday Panchang )
शिवरात्री व्रताच्या दिवशी, भद्रा सकाळी 8.39 पासून सुरू होईल, जे रात्री 9.38 पर्यंत चालेल. तथापि, भद्राला शिवपूजेत स्थान नाही किंवा राहुकाल पाळला जात नाही कारण भगवान शिव स्वतः महाकाल आहेत. त्यासोबत पंचांगानुसार आज लक्ष्मी योगासोबत शोभन योग आणि स्वाती नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आलाय.
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे. अशा या शुक्रवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (Friday panchang 29 november 2024 panchang in marathi masik shivratri)
वार - शुक्रवार
तिथी - त्रयोदशी - 08:42:02 पर्यंत
नक्षत्र - स्वाति - 10:18:04 पर्यंत
करण - वणिज - 08:42:02 पर्यंत, विष्टि - 21:40:29 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - शोभन - 16:31:54 पर्यंत
सूर्योदय - 06:55:11
सूर्यास्त - 17:23:51
चंद्र रास - तुळ - 30:03:10 पर्यंत
चंद्रोदय - 29:59:00
चंद्रास्त - 15:52:00
ऋतु - हेमंत
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 10:28:39
महिना अमंत - कार्तिक
महिना पूर्णिमंत - मार्गशीर्ष
दुष्टमुहूर्त - 09:00:55 पासुन 09:42:50 पर्यंत, 12:30:28 पासुन 13:12:23 पर्यंत
कुलिक – 09:00:55 पासुन 09:42:50 पर्यंत
कंटक – 13:12:23 पासुन 13:54:17 पर्यंत
राहु काळ – 10:50:56 पासुन 12:09:31 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 14:36:12 पासुन 15:18:07 पर्यंत
यमघण्ट – 16:00:01 पासुन 16:41:56 पर्यंत
यमगण्ड - 14:46:41 पासुन 16:05:16 पर्यंत
गुलिक काळ – 08:13:46 पासुन 09:32:21 पर्यंत
अभिजीत - 11:48:34 पासुन 12:30:28 पर्यंत
पश्चिम
ताराबल
अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, स्वाति, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद
चंद्रबल
मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)