भारताच्या इंग्लंड दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक

भारतीय संघ पुढील वर्षी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित झाले असून या दौऱ्यात भारत इंग्लंडविरूद्ध तीन टी-20, तीन वन डे आणि पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. याबाबतची घोषणा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने नुकतीच केली आहे. हा दौरा आगामी विश्वचषकाची पूर्व तयारी म्हणून पहिला जाणार आहे.

Updated: Sep 7, 2017, 02:42 PM IST
भारताच्या इंग्लंड दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक title=

मुंबई : भारतीय संघ पुढील वर्षी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित झाले असून या दौऱ्यात भारत इंग्लंडविरूद्ध तीन टी-20, तीन वन डे आणि पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. याबाबतची घोषणा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने नुकतीच केली आहे. हा दौरा आगामी विश्वचषकाची पूर्व तयारी म्हणून पहिला जाणार आहे.

भारताच्या 2018च्या इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक

टी-20 मालिका

पहिला टी- ट्वेंटी सामना - 3 जुलै - ओल्ड ट्रॅफोर्ड

दुसरा टी- ट्वेंटी सामना - 6 जुलै - सोफिया गार्डन

तिसरा टी- ट्वेंटी सामना - 8 जुलै - काऊंटी ग्राऊंड

वन डे मालिका

पहिला वन डे सामना - 12 जुलै - टेंट ब्रिज

दुसरा वन डे सामना - 14 जुलै - लॉर्डस

तिसरा  वन डे सामना - 17 जुलै - हेडिंग्ले

कसोटी मालिका

पहिला कसोटी सामना - 1 ते 5 ऑगस्ट - एजबेस्टन

दुसरा कसोटी सामना - 9 ते 13 ऑगस्ट - लॉर्डस

तिसरा कसोटी सामना - 18 ते 22 ऑगस्ट - टेंट ब्रिज

चौथा कसोटी सामना - 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर - रोज बाउल

पाचवा कसोटी सामना -  7 ते 11 सप्टेंबर - ओव्हल