इंग्लंड दौरा

धक्कादायक। इंग्लंड दौऱ्याआधी पाकिस्तानला मोठा धक्का, 'या' खेळाडूंना कोरोनाची लागण

 इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या आधीच पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

Jun 23, 2020, 08:40 AM IST

भारत 'अ' संघाने इंग्लंडमध्ये रचला इतिहास

इंग्लंड दौऱ्यावरील दुसऱ्या सराव सामन्यात भारत अ संघाने लीसेस्टरशरविरुद्ध ४ बाद ४५८ इतकी मोठी धावसंख्या उभारलीये. 

Jun 20, 2018, 10:51 AM IST

सिक्रेट मिशनवर धोनी, इंग्लंड टूरआधी करतोय अभ्यास

जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडू शत्रूंशी समर्थपणे लढण्यासाठी एकांतात अभ्यास करणे पसंत करतात. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही याला अपवाद नाही.

Jun 18, 2018, 04:21 PM IST

इंग्लंड दौऱ्याआधी विराटच्या दुखापतीचे सत्य, बीसीसीआयने दिले स्पष्टीकरण

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली काऊंटी क्रिकेट आणि इंग्लंड दौऱ्याबाबत गोंधळलेला होता. मात्र बीसीसीआयने आता यावर स्पष्टीकरण दिलेय. 

May 24, 2018, 03:29 PM IST

कर्स्टननं दिलं भारतीय टीमच्या बदलाचं श्रेय, ज्याच्यामुळे झाला धोनी-शास्त्रीमध्ये वाद

गॅरी कर्स्टन हा भारतीय टीमच्या यशस्वी प्रशिक्षकापैकी एक होता. 

Apr 22, 2018, 08:45 PM IST

इंग्लंड दौऱ्याचा चक्रव्यूह तोडण्यासाठी कोहलीचा 'विराट' प्लॅन

आयपीएल संपल्यानंतर कोहली लगेचच इंग्लंड दौऱ्याआधी काऊंटी क्रिकेटसाठी रवाना होणार आहे.

Mar 24, 2018, 11:08 AM IST

भारताच्या इंग्लंड दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक

भारतीय संघ पुढील वर्षी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित झाले असून या दौऱ्यात भारत इंग्लंडविरूद्ध तीन टी-20, तीन वन डे आणि पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. याबाबतची घोषणा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने नुकतीच केली आहे. हा दौरा आगामी विश्वचषकाची पूर्व तयारी म्हणून पहिला जाणार आहे.

Sep 7, 2017, 02:42 PM IST

तर पहिल्याच इंग्लंड दौऱ्यावेळी झाली असती गांगुलीची हत्या

1996 सालच्या इंग्लंडच्या पहिल्याच दौऱ्यात सौरव गांगुलीनं लॉर्ड्स आणि ट्रेन्ट ब्रिज टेस्टमध्ये सेंच्युरी झळकावत भारतीय टीममध्ये स्थान पक्कं केलं.

Dec 30, 2016, 10:14 PM IST

धोनी कॅप्टन्सी सोडणार? पराभवानंतर दिले संकेत

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-१ असा दारुण पराभव स्वीकाराव्या लागलेल्या टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं आता कर्णधारपद सोडण्याचे संकेत दिले आहे. या पराभवानंतर कर्णधारपद सोडणार का? या प्रश्नावर उत्तर देताना 'आणखी थोडा वेळ प्रतिक्षा करा' असं सूचक विधान महेंद्रसिंह धोनीनं केलंय. 

Aug 18, 2014, 01:12 PM IST

धोनीची कॅप्टनसी काढून घ्यायला हवी- चॅपेल

'टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा उमेदीचा काळ संपलाय. तो आता टेस्ट क्रिकेटचं नेतृत्व करण्याच्या कामाचा नाही. त्यामुळं भारताच्या कसोटी संघाची सूत्रं त्याच्याकडून काढून ती विराट कोहलीकडं द्यायला हवीत. ती वेळ आली आहे,' असं सडेतोड मत ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन इयान चॅपेल यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळं भारतीय क्रिकेटमध्ये नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Jul 15, 2014, 04:37 PM IST

माझा निर्णय म्हणजे मनाचा आवाज आणि अनुभव: धोनी

परिस्थिती ओळखून त्यानुसार योग्य तो निर्णय घेणं म्हणजे महेंद्र सिंह धोनीची खासियत आहे. मात्र मागील सात वर्षात भारताला आपल्या कॅप्टनसीनं सर्वोच्च स्थानावर नेणारा खेळाडू म्हणतो त्याच्या अंतरात्माचा आवाज तर्क-वितर्कांवर आधारित आहे. धोनीनं आपल्या 33व्या वाढदिवसानिमित्त 2007मध्ये ट्वेंटी-20 वर्ल्डकप पूर्वी सीनिअर खेळाडू असतांनाही महत्त्वाची जबाबदारी आणि आपल्या कप्तानी शैलीबाबत चर्चा केली. 

Jul 7, 2014, 04:21 PM IST

मला सर्वश्रेष्ठ व्हायचंय, सल्ल्याची गरज नाही- कोहली

टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीला उपरती झालेली आहे. त्यानं आपल्याला आता कोणाच्याही सल्ल्याची गरज नसल्याचं म्हटलंय. टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. लंडनमध्ये बीसीसीआय टीव्हीशी बोलतांना कोहलीनं कोहलीनं सोमवारी स्वत:च्या खेळाचं आणि क्षमतेचं मूल्यमापन केलं.

Jul 1, 2014, 01:48 PM IST

'द वॉल' पुन्हा टीम इंडियात

टीम इंडिया 'द वॉल' अशी ओळख असलेला माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. द्रविड हा आता टीम इंडियाचा बॅटींग सल्लागार बनला आहे.

Jun 29, 2014, 12:02 PM IST

स्पॉट फिक्सिंग : धोनी बनला `मौनीबाबा`

गेल्या काही दिवसांपासून पत्रकारांना चुकवणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला आज पत्रकारांना सामोरं जावंच लागलं. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंड दौऱ्यावर निघण्यापूर्वी भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं मीडियाशी संवाद साधला.

May 28, 2013, 08:52 PM IST

युवराज म्हणतो, सगळ्याचा बदला घेणार...

गेल्या वर्षी इंग्लंड क्रिकेट संघाने कसोटी मालिकेत हिंदुस्थानला ४-० अशा फरकाने पराभूत करीत आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली.

Nov 9, 2012, 10:58 PM IST