Chahal Viral Video : चहल भाऊ, वहिनींनी नशा केली का ? धनश्री वर्माचा 'त्या' अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल

Yuzvendra chahal viral video : काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये धनश्री हॉटेल बाहेर पडली पण पुढे तिच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीने तिला सावरलं मात्र धनश्री... 

Updated: Jan 31, 2023, 03:51 PM IST
Chahal Viral Video : चहल भाऊ, वहिनींनी नशा केली का ? धनश्री वर्माचा 'त्या' अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल title=

Yajuvendra Chahal, Dhanshree verma video: भारताचा स्टार  (indian cricket team) क्रिकेटर यजुवेंद्र चहल (yajuvendra chahal ) आणि त्याची पत्नी युट्युब स्टार धनश्री वर्मा (dhanshree verma) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय. तास पाहिलं तर हे कपल सोशल मीडियावर फारच सक्रिय असतं. धनश्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युट्युबवर फार प्रसिद्ध आहे, तिचे डान्स चे व्हिडीओ लाखोंमध्ये व्ह्यूज मिळवतात तर अनेक युजर्स त्यावर कॉमेंट्स करत असतात. 
पण सध्या हे कपल एका वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्ध आहेत. एका व्हिडीओमुळे (viral video) यजुवेंद्र चाहूल आणि पत्नी धनश्री वर्मा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरत आहेत. (indian yuzvendra chahal wife dhanshree verma drunk viral video troll )

धनश्री वर्मालाएका पार्टीमध्ये स्पॉट करण्यात आलं. आता सेलिब्रिटी म्हटलं कि पार्टी कारण हे आलंच. आणि याच पार्टीतला धनश्रीचा व्हिडीओ सध्या खूप गाजतोय.  ‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम (instagram) पेजवरुन धनश्रीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 
आपण या व्हिडिओमध्ये (viral video) पाहू शकता, धनश्रीने काळ्या रंगाचा एक मिडी ड्रेस परिधान केला आहे. केस मोकळे सोडले आहेत , इव्हनिंग पार्टी लुक मेकअप केला आहे. एकंदरीतच धनश्री या लूकमध्ये फारच हॉट आणि सेक्सी दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये धनश्री वर्मा लडखडत चालताना दिसतेय, यावरून ती प्रचंड ट्रोल होतेय. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर अनेक कॉमेंट केल्या आहेत. (dhanshree verma viral video)

एका युजरने तर लिहिलंय '' चहल भाऊ वहिनी नशेत आहेत'' , तर दुसऱ्या एका युझरने लिहिलंय '' नशेत असताना थंडी वाजत नाही '' , ''तू नशा केली आहेस का ? '' असं बरेच जण म्हणत आहेत.  

धनश्री आणि यजुवेंद्र चहल याने 2020  मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर आजपर्यंत दोघे एकत्र आहेत आणि बऱ्याचदा ते दोघे कपल गोल्स देताना दिसत असतात. शिवाय धनश्री एक उत्तम डान्सर आहे, युट्युबर स्वतःचा चॅनेल असून त्यावर ती तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ (viral video )पोस्ट करत असते . (indian yuzvendra chahal wife dhanshree verma drunk viral video troll )