IPL 2021: कोणत्या टीममध्ये कोणते खेळाडू?

लिलावानंतर आता IPL2021 साठी आठ टीम कशा असतील आणि कोणकोण खेळाडू असणार आहेत वाचा सविस्तर

Updated: Feb 19, 2021, 03:30 PM IST
IPL 2021: कोणत्या टीममध्ये कोणते खेळाडू? title=

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग (IPL2021)साठी खेळाडूंचा लिलाव नुकताच पार पडला. चेन्नईमध्ये झालेल्या लिलावानंतर आता 8 संघासाठी खेळाडू फायनल झाले आहेत. नुकत्याच झालेल्या लिलावात ख्रिस मॉरिसवर सर्वाधिक बोली लागली. 16.25 कोटींच्या बोलीसह ख्रिस RCB संघात दाखल झाला. सर्व 8 टीम्सने आयपीएलसाठी कंबर कसली आहे. 

प्रत्येक संघानं आपल्याला हव्या त्या खेळाडूवर बोली लावून त्याला संघात घेतलं. लिलावादरम्यान प्रत्येक संघातली चढाओढ पाहायला मिळाली. यंदाच्या IPLच्या लिलावात खेळाडूंवर जणू पैशांचा पाऊस पडला आहे. काइल जेम्सन, झा रिचर्डसन, ग्लेन मॅक्सवैलसारखे दिग्गज खेळाडू देखील IPLमध्ये उतरणार असल्यानं सामने रंजक होणार आहेत. 

यंदाच्या IPLच्या 8 टीम कशा असतील आणि कोणते खेळाडू कोणत्या टीममध्ये असणार आहेत याबाबत जाणून घेऊया.

चेन्नई सुपरकिंग्स (CSK)
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), अंबती रायडू, सी हरी निशांत, चेतेश्वर पुजारा, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसिस, हरिशंकर रेड्डी, इमरान ताहिर, जोश हेजलवुड, के भगत वर्मा, के गौतम, कर्ण शर्मा, केएम आसिफ, लुंगी नगदी, मिशेल सेंटनर, मोईन अली, नारायण जगदीशन, आर साई किशोर, रवींद्र जडेजा, रॉबिन उथप्पा, ऋतुराज गायकवाड, सॅम कुरेन, शार्दुल ठाकूर, सुरेश रैना

दिल्ली कॅपिटल्स (DC)
श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, एनरिक नार्तजे, अवेश खान, अक्षर पटेल, क्रिस वोक्स, ईशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, ललित यादव, लुकमान मेरिवाला, मणिमारन सिद्धार्थ, मार्कस स्टोइनिस, प्रवीण दुबे, पृथ्वी शॉ, अश्विन, रिपल पटेल, ऋषभ पंत, सॅम बिलिंग्स, शिखर धवन, शिमरॉन हेटमेयर, स्टीव स्मिथ, टॉम कुरेन, उमेश यादव, विष्णू विनोद 

कोलकाता नाइट रायडर्स (KKR)
इयोन मॉर्गन, आंद्रे रसेल, बेन कटिंग, दिनेश कार्तिक, हरभजन सिंह, कमलेश नागरकोटी, करुण नायर, कुलदीप यादव, लोकी फर्ग्यूसन, नीतीश राणा, पॅट कमिन्स, पवन नेगी, प्रसिद्ध कृष्णा, राहुल त्रिपाठी, रिंकू सिंह, संदीप वॉरियर, शाकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, शिवम मावी, शुभमन गिल, सुनील नरेन, टिम सीफर्ट, वैभव अरोडा, वरूण, चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर

मुंबई इंडियन (MI)

रोहित शर्मा (कर्णधार), अॅडम मिल्ने, आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, अर्जुन तेंडुलकर, क्रिस लीन, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, ईशान किशन, जेम्स नीशाम, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, मार्को जेनसेन, मोहसिन खान, नाथन कूल्टर नाइल, पीयूष चावला, क्विंटन डी कॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, ट्रेन्ट बाउल्ट, युद्धवीर सिंह चरक  

पंजाब किंग्स (PK)
केएल राहुल (कर्णधार), अर्शदीप सिंग, ख्रिस गेल, ख्रिस जॉर्डन, दर्शन नलकंडे, डेव्हिड मलान, दीपक हुड्डा, फॅबियन एलन, हरप्रीत ब्राड, ईशान पोरेल, जलज सक्सेना, जाय रिचर्डसन, मनदीप सिंग, मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी, मोईजेस हेनरिक्स , मुरुगन अश्विन, निकोलस पूरण, प्रभसीमरण सिंह, रवी बिश्नोई, रिले मेरेडिथ, सरफराज खान, सौरभ कुमार, शाहरुख खान, उत्कर्षसिंह

राजस्थान रॉयल्स (RR)
संजू सॅमसन (कर्णधार), आकाश सिंह, अॅन्ड्रयू टाय, अनुज रावत, बेन स्टोक्स, चेतन साकारिया, ख्रिस मॉरिस, डेव्हिड मिलर, जयदेव उनादकट, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, कार्तिक त्यागी, केसी करियप्पा, कुलदीप यादव, लियाम लिव्हिंगस्टोन, महिपाल लोमरोर , मनन वोहरा, मयंक मार्कंडेय, मुस्ताफिजुर रहमान, राहुल तेवतिया, रियान पराग, शिवम दुबे, श्रेयस गोपाळ, यशस्वी जयस्वाल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)
विराट कोहली (कर्णधार) एबी डिविलियर्स, अॅडम जाम्पा, डॅन क्रिश्चियन, डॅनियल सॅम्स, देवदत्त पडिक्कल, ग्लेन मॅक्सवेल, हर्षल पटेल, जोशुआ पिलिप, केन रिटर्डसन, केएस भारत, काइल जेमिसन, मोहम्मद अजहरुद्दीन, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पवन देशपांडे, रजत पाटीदार, सचिन बेबी, शाहबाज अहमद, सुयश प्रभुदेसाई, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल

सनराइझर्स हैदराबाद (SRH) 
डेविड वॉर्नर, अब्दुल समद, अभिषेक शर्मा, बासिल थम्पी, भुवनेश्वर कुमार, जगदीश सुचित, जेसन होल्डर, जॉनी बेयरस्टो, केन विलियम्सन, केदार जाधव, खलील अहमद, मनीष पांडे, मिशेल मार्श, मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान, प्रियम वर्ग, राशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, टी नटराजन, विजय शंकर, विराट सिंह, ऋद्धिमान साहा

Tags: