मुंबईच्या विजयानंतर आयपीएल ट्रॉफीसह दिसली मिस्ट्री गर्ल

हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये रविवारी मुंबईने आयपीएलच्या दहाव्या हंगामाचा खिताब जिंकला. या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटपटूंनी विजयाचा जल्लोष साजरा केला. 

Updated: May 26, 2017, 05:12 PM IST
मुंबईच्या विजयानंतर आयपीएल ट्रॉफीसह दिसली मिस्ट्री गर्ल title=

मुंबई : हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये रविवारी मुंबईने आयपीएलच्या दहाव्या हंगामाचा खिताब जिंकला. या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटपटूंनी विजयाचा जल्लोष साजरा केला. 

तसेच ट्रॉफीसह फोटोही काढले. यादरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेली मिस्ट्री गर्ल आयपीएलच्या ट्रॉफीसह दिसली. 

ही मिस्ट्री गर्ल दुसरी तिसरी कोणी नसून मुंबई इंडियन्सचा क्रिकेटर कृणाल पांड्याची गर्लफ्रेंड आहे. तिचे नाव पंखुडी शर्मा आहे. मिळालेल्या माहितीनुसार या वर्षी कृणाल आणि पंखुडीचे लग्न होणार आहे. 

 

Aren't these two the cutest? #munchkins #3musketeers #happyfaces #somuchlove

A post shared by Pankhuri Sharma.. (@pankhuriisharma) on