IPL 2023 KKR vs SRH Highlight: हैदराबादचा दुसरा विजय, हॅरी ब्रुक ठरला विजयाचा शिल्पकार

IPL 2023 KKR vs SRH Highlight: हैदराबादचा कोलकातावर दणक्यात विजय, हॅरीसमोर कॅप्टन राणाची झुंझार खेळी व्यर्थ!

 IPL 2023 KKR vs SRH Highlight: हैदराबादचा दुसरा विजय, हॅरी ब्रुक ठरला विजयाचा शिल्पकार

IPL 2023 KKR vs SRH LIVE: आयपीएल 2023 मधील 19 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराईजर्स हैदराबाद (Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad) यांच्यात खेळला झाला. कोलकाताच्या इडन गार्डनवर झालेल्या सामन्यात कोण हैदराबाद भारी.

14 Apr 2023, 20:21 वाजता

10 ओव्हरमध्ये हैदराबादच्या 94 धावा, ब्रुकने झळकावली फिफ्टी

14 Apr 2023, 19:57 वाजता

हैदराबादला दोन धक्के, एकाच ओव्हरमध्ये रसलने दाखवला घरचा रस्ता 
SRH 57/2 (5)

 

14 Apr 2023, 19:17 वाजता

IPL 2023  KKR vs SRH Live Score:

Sunrisers Hyderabad (Playing XI): हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (C), अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (WC), मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, टी नटराजन.

Kolkata Knight Riders (Playing XI):  रहमानउल्ला गुरबाज (w), एन जगदीसन, नितीश राणा (C), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, सुयश शर्मा, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती