IPL 2023 KKR vs SRH Highlight: हैदराबादचा दुसरा विजय, हॅरी ब्रुक ठरला विजयाचा शिल्पकार

IPL 2023 KKR vs SRH Highlight: हैदराबादचा कोलकातावर दणक्यात विजय, हॅरीसमोर कॅप्टन राणाची झुंझार खेळी व्यर्थ!

 IPL 2023 KKR vs SRH Highlight: हैदराबादचा दुसरा विजय, हॅरी ब्रुक ठरला विजयाचा शिल्पकार

IPL 2023 KKR vs SRH LIVE: आयपीएल 2023 मधील 19 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराईजर्स हैदराबाद (Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad) यांच्यात खेळला झाला. कोलकाताच्या इडन गार्डनवर झालेल्या सामन्यात कोण हैदराबाद भारी.

14 Apr 2023, 23:21 वाजता

SRH Beat KKR: आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सचा २३ धावांनी पराभव केला. हैदराबादचा हा दुसरा विजय असून त्यांचे आता चार गुण झाले आहेत. 

14 Apr 2023, 23:05 वाजता

कोलकाताला 12 बॉलमध्ये 48 धावांची गरज, रिंकू सिंह मैदानात

14 Apr 2023, 22:25 वाजता

 सामना रोमांचक स्थितीत; 24 बॉलमध्ये 70 धावांची गरज!

14 Apr 2023, 22:24 वाजता

जखमी रसलची पॉवर फेल झाली. तो फक्त 3 रन करत बाद झाला. कोलकाताला 55 चेंडूत 131 धावांची गरज आहे

14 Apr 2023, 21:44 वाजता

कोलकात्याला दुसरा धक्का; व्यंकटेशन अय्यर कॅच आऊट

14 Apr 2023, 21:36 वाजता

KKR vs SHR: केकेआरला तिसरा धक्का बसला असून चांगली खेळी करणारा जगदीशनला मार्केडे यांने तंबूत पाठवलं. कोलकाताला आता 70 चेंडूत 147 धावांची गरज आहे.

14 Apr 2023, 21:17 वाजता

Innings Break

हैदराबादने कोलकातासमोर 229 धावांचं आव्हान दिलं आहे. Harry Brook ने शतक झळकावलं आहे.  फक्त 55 बॉलमध्ये त्याने शतक साजरं केलं. या इनिंगमध्ये Andre Russell ने 2 ओव्हरमध्ये 3 विकेट पटकावले.

14 Apr 2023, 21:17 वाजता

कोलकाताला पहिला धक्का; गुरबाज झाला गोल्डन डक

14 Apr 2023, 21:11 वाजता

Harry Brook Harry Brook: हॅरी ब्रूकचं दमदार शतक ठोकलं आहे. फक्त 55 बॉलमध्ये त्याने हा पराक्रम गाजवला आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील हे पहिलं शतक आहे.

 

14 Apr 2023, 21:05 वाजता

हॅरी ब्रुकच्या वादळी खेळीमुळे हैदराबादने 200 चा टप्पा पार केला. ब्रुकने संयमी खेळी करत वेळोवेळी हात उघडले आणि चौफेर फटकेबाजी केलीये.