IPL 2023 PBK vs KKR LIVE : लिव्ह सामन्यात पावसाचा खेळ, सामना थांबवला

IPL 2023 PBKs vs KKR LIVE : पंजाब (Punjab Kings) आणि कोलकाता (Kolkata Knight Riders) यांच्यात आज सामना रंगणार आहे. मात्र हा सामना रद्द होण्याची शक्यता आहे.

IPL 2023 PBK vs KKR LIVE :  लिव्ह सामन्यात पावसाचा खेळ, सामना थांबवला

IPL 2023 PBKs vs KKR LIVE : संपूर्ण क्रिडा विश्वाचं लक्ष लागलेल्या इंडियन प्रिमियर लीग (IPL 2023) स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. 16 व्या सिझनच्या पहिल्या विजयाचा मान पंड्याचा गुजरातला मिळाला आहे. गुजरातने चेन्नईवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. तर आज क्रीडा प्रेमींसाठी धमाका आहे. कारण आज दोन मॅच खेळले जाणार आहेत. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात रंगणार आहे. 

1 Apr 2023, 19:24 वाजता

पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यात पावसाचा खेळ, सामना काही काळ थांबवला  

1 Apr 2023, 19:17 वाजता

कोलकत्याला  सातवा धक्का, इम्पॅक्ट प्लेयर वेंकटेश अय्यर आऊट 

1 Apr 2023, 19:11 वाजता

आंद्रे रसेल १८ बॉल्स मध्ये ३५ रन्स करून, सॅम करनच्या गोलंदाजीवर आऊट 

1 Apr 2023, 18:45 वाजता

कोलकाता नाईट रायडर्सला पाचवा झटका, अर्धा संघ पवेलियनमध्ये

1 Apr 2023, 18:41 वाजता

कोलकाता नाईट रायडर्सला चौथा झटका 

1 Apr 2023, 18:33 वाजता

कोलकाता नाईट रायडर्सचे पावरप्ले मध्ये ४६ रन्स आणि ३ विकेट 

1 Apr 2023, 18:24 वाजता

 इंपैक्ट प्लेयर वेंकटेश अय्यर ची धुवाधार सुरवात 

1 Apr 2023, 18:20 वाजता

पंजाबचे मुख्य ३ फलंदाज ५ ओव्हरच्या आधी ड्रेसिंग रूम मध्ये परतले 

1 Apr 2023, 17:52 वाजता

पंजाबला लागोपाठ दुसरा झटका 

1 Apr 2023, 17:42 वाजता

पुरेशी लाईट नसल्यामुळे पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा सामना थांबवण्यात आला