IPL 2023 PBK vs KKR LIVE : लिव्ह सामन्यात पावसाचा खेळ, सामना थांबवला

IPL 2023 PBKs vs KKR LIVE : पंजाब (Punjab Kings) आणि कोलकाता (Kolkata Knight Riders) यांच्यात आज सामना रंगणार आहे. मात्र हा सामना रद्द होण्याची शक्यता आहे.

IPL 2023 PBK vs KKR LIVE :  लिव्ह सामन्यात पावसाचा खेळ, सामना थांबवला

IPL 2023 PBKs vs KKR LIVE : संपूर्ण क्रिडा विश्वाचं लक्ष लागलेल्या इंडियन प्रिमियर लीग (IPL 2023) स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. 16 व्या सिझनच्या पहिल्या विजयाचा मान पंड्याचा गुजरातला मिळाला आहे. गुजरातने चेन्नईवर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. तर आज क्रीडा प्रेमींसाठी धमाका आहे. कारण आज दोन मॅच खेळले जाणार आहेत. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात रंगणार आहे. 

1 Apr 2023, 17:27 वाजता

कोलकाता नाईट रायडर्सला जिंकण्यासाठी प्रति ओव्हर ९.५५  रन्सची आवश्यकता

1 Apr 2023, 17:18 वाजता

 टिम साउथी याची शेवटची ओव्हर कोलकाता नाईट रायडर्सला पडली महागात, शेवटच्या ओव्हरला लुटवले १५ रन्स 

1 Apr 2023, 17:14 वाजता

पंजाब किंग्सची बॅटींग पूर्ण... २० ओव्हर्स मध्ये केले १९१ रन्स, कोलकाता नाईट रायडर्सला १९२ धावांचं टार्गेट 

1 Apr 2023, 17:04 वाजता

पंजाबला पाचवा धक्का, एस. रझा आऊट 

1 Apr 2023, 16:55 वाजता

४ विकेट्स गमावत १५.३ ओव्हर्स मध्ये पंजाब किंग्सचे १५० रन्स पूर्ण  

1 Apr 2023, 16:28 वाजता

बी. राजपक्षा याचं अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर उमेश यादवच्या गोलंदाजी वर आऊट  

1 Apr 2023, 16:26 वाजता

बी. राजपक्षा याचं दमदार अर्धशतक...  फक्त ३० बॉल्स मध्ये पूर्ण केलं अर्धशतक

1 Apr 2023, 16:16 वाजता

पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स...  पंजाबचे १० ओव्हर्समध्ये १०० रन्स पूर्ण  

1 Apr 2023, 16:00 वाजता

PBKS ची दणक्यात सुरूवात; पहिल्या 6 ओव्हरमध्ये 56 धावा

PBKS 62/1 (6.2) 

शिखर धवन आणि भानुका राजपक्षेकडून आक्रमण सुरू!

1 Apr 2023, 15:51 वाजता

पंजाबला पहिला धक्का, नव्या दमाचा Prabhsimran Singh बाद!

PBKS 36/1 (4.1)