IPL 2023 RCB vs DC LIVE: बंगळुरू 23 धावांनी विजयी

IPL 2023  RCB vs DC LIVE:

IPL 2023  RCB vs DC LIVE: बंगळुरू 23 धावांनी विजयी

IPL 2023  RCB vs DC LIVE Score: आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील 20 वा सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर (RCB vs DC) खेळला जाईल. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Bengaluru vs Delhi) यांच्यात हा सामना असेल. हा सामना जिंकून पहिला विजय नोंदवण्याचा प्रयत्न दिल्लीचा असणार आहे.

15 Apr 2023, 17:14 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score : बंगळुरूची 174 धावांची खेळी, दिल्लीला जिंकण्यासाठी करावे लागणार 175 धावा 

 

15 Apr 2023, 16:58 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score : बंगळुरूची 17.4 ओव्हरमध्ये 150 धावांची खेळी, 6 फलंदाज बाद 

15 Apr 2023, 16:49 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score : अनुज रावत  बंगळुरूचा इम्पॅक्ट प्लेअर, महिपाल लोमरोरच्या जागे टीममध्ये खेळणार 

15 Apr 2023, 16:40 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score : बंगळुरूला लागोपाठ दोन धक्के, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक बाद 

15 Apr 2023, 16:31 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score : बंगळुरूला तिसरा धक्का, महिपाल लोमरोर बाद, 18 बॉल्समध्ये  26 धावांची खेळी,  मिचेल मार्शच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

15 Apr 2023, 16:26 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score :12 ओव्हरनंतर बंगळुरूच्या 110 धावा

15 Apr 2023, 16:15 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score विराट कोहली आऊट बंगळुरूला दुसरा मोठा धक्का, 34 बॉल्समध्ये 50 धावांची खेळी 

15 Apr 2023, 16:12 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score: विराट कोहलीचे 50 धावा पूर्ण, 33 बॉल्समध्ये 50 धावांची खेळी 
 

15 Apr 2023, 15:58 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score: बंगळुरूचे 6.5 ओव्हरमध्ये 50 धावा पूर्ण, गमावली 1 विकेट 

15 Apr 2023, 15:49 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score: बंगळुरूला पहिला धक्का, कर्णधार फाफ डू प्लेसिसने गमावली विकेट, 16 बॉल्समध्ये 22 धावांची खेळी