IPL 2023 RCB vs DC LIVE: बंगळुरू 23 धावांनी विजयी

IPL 2023  RCB vs DC LIVE:

IPL 2023  RCB vs DC LIVE: बंगळुरू 23 धावांनी विजयी

IPL 2023  RCB vs DC LIVE Score: आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील 20 वा सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर (RCB vs DC) खेळला जाईल. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Bengaluru vs Delhi) यांच्यात हा सामना असेल. हा सामना जिंकून पहिला विजय नोंदवण्याचा प्रयत्न दिल्लीचा असणार आहे.

15 Apr 2023, 15:45 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score: 3 ओव्हर नंतर बंगळुरू 8.6चा रनरेट, 26 धावांची खेळी

15 Apr 2023, 15:10 वाजता

Delhi Capitals (Playing XI):

डेव्हिड वॉर्नर (C), मिचेल मार्श, यश धुल, मनीष पांडे, अक्षर पटेल, अमन हकीम खान, ललित यादव, अभिषेक पोरेल (WC), कुलदीप यादव, एनरिक नोर्टजे, मुस्तफिजुर रहमान

15 Apr 2023, 15:04 वाजता

Royal Challengers Bangalore (Playing XI): 

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (WC), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज, विजयकुमार विशाख.

 

 

15 Apr 2023, 15:03 वाजता

IPL 2023  RCB vs DC Toss Update: 

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे