IPL 2023 RCB vs DC LIVE: बंगळुरू 23 धावांनी विजयी

IPL 2023  RCB vs DC LIVE:

IPL 2023  RCB vs DC LIVE: बंगळुरू 23 धावांनी विजयी

IPL 2023  RCB vs DC LIVE Score: आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील 20 वा सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर (RCB vs DC) खेळला जाईल. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Bengaluru vs Delhi) यांच्यात हा सामना असेल. हा सामना जिंकून पहिला विजय नोंदवण्याचा प्रयत्न दिल्लीचा असणार आहे.

15 Apr 2023, 18:49 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score:  विशाखच्या गोलंदाजीवर ललित यादव आऊट दिल्लीने गमावली आठवी विकेट 

15 Apr 2023, 18:40 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score: मनीष पांडे 50 रन्स करून पवेलियनमध्ये परतला, दिल्लीने गमावल्या 7 विकेट्स  

15 Apr 2023, 18:38 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score: मनीष पांडेचे 50 रन्स पूर्ण, 37 बॉल्समध्ये केले 50 रन्स 

15 Apr 2023, 18:33 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score: अक्षर पटेल बाद, विजयकुमार विशाखच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

15 Apr 2023, 18:14 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score: अभिषेक पोरेल बाद दिल्लीला पाचवा धक्का 

15 Apr 2023, 17:57 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score:  दिल्लीला मोठा धक्का कर्णधार डेव्हिड वॉर्नरने गमावली विकेट

15 Apr 2023, 17:40 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score: दिल्लीची बॅटिंग ढासळली 2 रन्सवर गमावली तिसरी विकेट, यश धुल 1 रन करून परतला 

15 Apr 2023, 17:34 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score: दिल्लीला दुसरा धक्का, मिचेल मार्श बाद, वेन पारनेलच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

15 Apr 2023, 17:29 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score: पृथ्वी शॉ 0वर बाद, दिल्लीला पहिला धक्का

15 Apr 2023, 17:25 वाजता

IPL 2023 DC vs RCB Live Score : पृथ्वी शॉ दिल्लीचा इम्पॅक्ट प्लेअर, मुस्तफिजुर रहमानच्या जागे टीममध्ये खेळणार