IPL 2023 RCB vs RR: आरसीबीकडून राजस्थानचं वस्त्रहरण; डिफेन्डिंग फायनलिस्ट IPL मधून 'आऊट'

IPL 2023 RCB vs RR LIVE: आयपीएलच्या 60 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्ससमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं आव्हान आहे.

IPL 2023 RCB vs RR: आरसीबीकडून राजस्थानचं वस्त्रहरण; डिफेन्डिंग फायनलिस्ट IPL मधून 'आऊट'

IPL 2023  RCB vs RR Live : राजस्थान आणि बंगळूरू सवाई मानसिंग स्टेडियमवर आमने-सामने येणार आहेत. आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

14 May 2023, 18:25 वाजता

IPL 2023 RCB vs RR Live Score: बंगळुरूकडून राजस्थान रॉयल्सचा दारुण पराभव, फक्त 59 धावांवर संपूर्ण संघ बाद

14 May 2023, 18:03 वाजता

IPL 2023 RCB vs RR Live Score: राजस्थानला बसला सहावा धक्का, ध्रुव जुरेल झाला बाद, माइकल ब्रेसवेलच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

14 May 2023, 17:58 वाजता

IPL 2023 RCB vs RR Live Score: राजस्थानला बसला पाचवा धक्का, जो रूट झाला बाद,वेन पार्नेलच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

14 May 2023, 17:36 वाजता

IPL 2023 RCB vs RR Live Score: वेन पार्नेलची तुफान गोलंदाजी एकाच ओव्हरमध्ये दोन मोठे धक्के, जोस बटलर आणि संजू सॅमसन बाद 

14 May 2023, 17:26 वाजता

IPL 2023 RCB vs RR Live Score: राजस्थानला बसला पहिला मोठा धक्का, यशस्वी जायसवाल झाला बाद, मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

14 May 2023, 16:55 वाजता

IPL 2023 RCB vs RR Live Score: बंगळुरूला बसला पाचवा धक्का, ग्लेन मॅक्सवेल झाला बाद, संदीप शर्माच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

14 May 2023, 16:52 वाजता

IPL 2023 RCB vs RR Live Score:ग्लेन मॅक्सवेलनेची तुफान फलंदाजी फक्त 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण 

14 May 2023, 16:47 वाजता

IPL 2023 RCB vs RR Live Score: एडम जम्पाची तुफान गोलंदाजी एकाच ओव्हरमध्ये बंगळुरूला दोन धक्के, महिपाल लोमरोर आणि दिनेश कार्तिक बाद  

14 May 2023, 16:40 वाजता

IPL 2023 RCB vs RR Live Score: बंगळुरूला बसला दुसरा धक्का, फाफ डुप्लेसिस झाला बाद, केएम आसिफच्या गोलंदाजीवर गमावली विकेट 

14 May 2023, 16:37 वाजता

IPL 2023 RCB vs RR Live Score: कर्णधार फाफ डुप्लेसिसने ठोकलं अर्धा शतक, 41 चेंडूत 50 धावांची खेळी