VIDEO : वेस्ट इंडिजमध्ये धोनीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आज ३६ वर्षांचा झालाय. जवळपास १३ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये धोनीनं टीम इंडियाला त्यानं एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय... 

Updated: Jul 7, 2017, 04:29 PM IST
VIDEO : वेस्ट इंडिजमध्ये धोनीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन title=

मुंबई : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आज ३६ वर्षांचा झालाय. जवळपास १३ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये धोनीनं टीम इंडियाला त्यानं एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलंय... 

माहीच्या ३६ व्या वाढदिवसाला टीम इंडिया वेस्टइंडिजमध्ये आहे. शेवटच्या वन डेमध्ये विजय मिळवल्यानंतर टीमनं धोनीचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला.

Happy birthday mahii bro..

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya_official) on

क्रिकेटर हार्दिक पंड्यानं धोनीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडिओत धोनी केक कापताना दिसतोय. 

केप कापल्यानंतर सगळ्यांनी धोनीच्या तोंडालाही केक लावला. हा फोटो शेअर करताना पंड्यानं म्हटलंय 'हॅप्पी बर्थडे माही ब्रो'...