IPL 2022, RCB vs GT | आरसीबीला विजयासाठी 169 धावांचे आव्हान

गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (Royal Challengers Bangalore) विजयासाठी 169 धावांचे आव्हान दिले आहे.

Updated: May 19, 2022, 09:48 PM IST
IPL 2022, RCB vs GT | आरसीबीला विजयासाठी 169 धावांचे आव्हान  title=

मुंबई : गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (Royal Challengers Bangalore) विजयासाठी 169 धावांचे आव्हान दिले आहे. गुजरातने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 168  रन्स केल्या. (rcb vs gt ipl 2022 gujrat titans set 169 runs target for winning to royal challengers bangalore)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची प्लेइंग इलेव्हन : फाफ डुप्लेसी (कॅप्टन) विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरुर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शाहबाज अहमद, वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, सिद्धार्थ कौल आणि जॉश हेझलवुड. 

गुजरात टायटन्सची प्लेइंग इलेव्हन : हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, रविकृष्णन साई किशोर, लॉकी फर्ग्यूसन, यश दयाल आणि मोहम्मद शमी.