रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या संघाने आयपीएलची ट्रॅाफी सलग दुसऱ्यांदा नावावर केली.संघाचे माजी मालक विजय मल्ल्या संघाच्या या विजयाने खूप आनंदित झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर आपला आनंद व्यक्त केला.
MI vs RCB :मुंबई इंडियन्स विरूद्ध रॅायल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये आज दुसरा सामना रंगणार आहे. आज या लेखाद्वारे सामन्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार यासंदर्भात सविस्तर वाचा.
RCB Sold Worth 16 Thousand Crore: राजस्थान रॉयल्सनंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला नवा मालक मिळाला आहे. RCB ची मालकी आता आदित्य बिर्ला समूह, टाइम्स समूह, ब्लॅकस्टोन आणि बोल्ट व्हेंचर्स यांचा समावेश असलेल्या एका समूहाकडे हस्तांतरित झाली आहे.
बंगळुरु संघाचा कर्णधार रजत पाटीदारने (Rajat Patidar) 2022 मध्ये संघाने आश्वासन देऊनही बाहेर ठेवल्यानंतर आपण नाराज आणि संतापलेलो होतो असा खुलासा केला आहे.
IPL 2025 Retention Full List: इंडियन प्रिमिअर लिगच्या 2025 च्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी सर्व संघांनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी आणि त्यांच्या पगाराचा आकडा जाहीर केला आहे. अनेक खेळाडूंना 20 कोटींपेक्षा जास्त मानधन दिलं जाणार आहे. सर्वाधिक मानधन मिळालेला खेळाडू कोण आणि त्याला किती मानधन आहे, कोणी कोणाला रिटेन केलं आहे. त्यासाठी किती पैसे मोजलेत पाहूयात दहाही संघांच्या रिटेन खेळाडूंची यादी...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघाच्या यशात स्वप्निल सिंगने (Swapnil Singh) महत्त्वाची भूमिका निभावली आहे. मात्र चाहत्यांकडून होणाऱ्या चर्चेत त्याच्या नावाचा फारसा उल्लेख होताना दिसत नाही.
IPL 2024: बंगळुरुने केलेल्या पराभवामुळे चेन्नई (CSK) संघ आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हा आयपीएल (IPL) हंगाम कदाचित महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) शेवटचा असण्याची शक्यता आहे. पराभवामुळे दुखावलेला धोनी बंगळुरुच्या खेळाडूंना न भेटताच गेला.
IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) आज आपला लीगमधील अखेरचा सामना खेळणार आहे. हा सामना चेन्नईप्रमाणे बंगळुरु (RCB) संघाचंही भवितव्य ठरवणार आहे. दरम्यान या सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनी निवृत्तीची घोषणा करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
Sunil Gavaskar On Virat Kohli : विराट कोहलीचा स्ट्राईक रेट आणि वक्तव्य यावरून सध्या क्रिडाविश्वात वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी विराटच्या टीकेवर उत्तर दिलंय.
IPL 2024 Playoff Scenario:यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये आरसीबीने आतापर्यंत 6 सामने खेळले आहेत. या लीगमध्ये एक टीम 14 सामने खेळणार आहे त्यामुळे आरसीबीच्या टीमला अजून 8 सामने खेळायचे आहेत.
आज आयपीएलमध्ये मुंबई विरूद्ध बंगळूरू यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात सर्वांचं लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर असणार आहे. वानखेडेच्या मैदानावर कोणती टीम बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होणार असून या सामन्यात पावसाचा व्यत्यय ठरणार का हा प्रश्न सर्वांच्या समोर आहे.
IPL 2024, MI vs RCB : आयपीएलच्या 25 व्या सामन्यात आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स या संघामध्ये लढत होणार आहे. हा सामना कोण जिंकणार याची प्रत्येकास उत्सुकता असणार.
MI vs RCB Match Preview Playing XI Head Records Pitch Report: आयपीएलमधील 25 वा सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये तळाशी असल्याने सामना जिंकण्याचा दोघांचाही प्रयत्न असेल.
RR v GT head to head : आज राजस्थान आणि गुजरात हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे. आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
IPL 2024:आरसीबीचा पराभव केल्याने लखनऊ सुपर जाएंट्सचे 3 सामन्यांमध्ये 4 पॉईंट्स झाले आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सची पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.
CSK vs RCB Weather and Pitch Report:आजपासून आयपीएलच्या 17 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. आजचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार आहे. विराट कोहली की एमएस धोना कोणता संघ जिंकणार? हे पाहेण महत्त्वाचे ठरणार आहे.
WPL Prize Money:पहिल्यांदाच आरसीबीने विजेतेपदाची ट्रॉफी जिंकली. दरम्यान पहिल्यांदा चॅम्पियन बनल्यानंतर स्मृती मंधानाच्या टीमवर पैशांचा पाऊस पडला आहे.
Virat Kohli Video Call : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फायनल जिंकल्यानंतर विराट कोहलीने व्हिडीओ कॉल करत स्मृती मानधनाचं (Smriti Mandhana) अभिनंदन केलं. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
IPL 2024: आयपीएलच्या निमित्ताने अनेक देशातील खेळाडू एकत्र खेळताना दिसतात. दरम्यान पाकिस्तानच्या एका चाहत्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात विराट आणि बाबर तसंच इतर खेळाडूंना एकत्र खेळताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर हरभजन सिंगने भन्नाट उत्तर दिलं.
Bengaluru Water Crisis: आयपीएलच्या सतराव्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होतेय. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरदरम्यान पहिला सामना रंगणार आहे. पण यादरम्यान आरसीबी संघासाठी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
WPL 2024 DRS Controversy : युपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यात एका डीआरएस निर्णयावरून मोठा राडा (Chamari Athapaththu dismissal) झाल्याचं पहायला मिळालं आहे. नेमकं काय झालं पाहुया...
Elysse Perry broke glass : आरसीबीची स्टार फलंदाज एलिसा पेरीने सिक्स मारत (RCB vs UP WPL 2024) मैदानात उभ्या असलेल्या डेमो कारची काच फोडली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.