स्टार खेळाडूंसोबत राजकीय नेत्याकडून गैरवर्तन..video पाहून चाहत्यांमध्ये संतापाची लाट

परंतु जेतेपद जिंकल्यानंतर त्याचा अपमान झाला आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

Updated: Sep 19, 2022, 02:00 PM IST
स्टार खेळाडूंसोबत राजकीय नेत्याकडून गैरवर्तन..video पाहून चाहत्यांमध्ये संतापाची लाट  title=

-विजेतेपद पटकावले(DurandCup2022). बेंगळुरू एफसीचा करिष्माई कर्णधार सुनील छेत्रीच(SunilChhetri) हे पहिलेच ड्युरंड कप विजेतेपद आहे.  

परंतु जेतेपद जिंकल्यानंतर त्याचा अपमान झाला आहे(SunilChhetri), ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(Bengal governer Insulted sportperson sunil chetri)  सुनील छेत्रीच्या 

नेतृत्वाखालील भारतीय फुटबॉल संघात अलीकडच्या काळात सुधारणा झाली असून त्याचे बरेच श्रेय कर्णधाराला जाते. सुनील छेत्री हा केवळ कोट्यवधी

लोकांसाठी प्रेरणाच नाही तर त्याने देशातील खेळाची लोकप्रियता वाढवण्यातही मदत केली आहे.खरे तर ड्युरंड चषक जिंकल्यानंतर सुनील छेत्री ट्रॉफी

 घेण्यासाठी स्टेजवर गेला तेव्हा त्याचा अपमान झाला. सुनील छेत्रीला पश्चिम बंगालचे राज्यपाल ला गणेशन यांनी प्रतिष्ठित ट्रॉफी स्वीकारताना धक्का दिला
 
सुनील छेत्रीचा अपमान करतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माजी क्रिकेटपटू आणि सध्या समालोचक आकाश चोप्रानेही(aakash chopra) या
व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. 

आकाश चोप्राने 'हे लाजिरवाणे आहे असं म्हटलं आहे' धक्कादायक हे आहे कि केवळ सुनील छेत्रीचाच अपमान झाला नाही, तर मॅचचा हिरो असलेल्या शिवशक्तीला(shivshakti got insulted)असा अपमान सहन करावा लागला आहे.

आपल्याकडे क्रिकेट (indian cricket)खेळाला खूप महत्व दिलं जातं आणि क्रिकेट ला जितकी प्रसिद्धी वलय आहे तितकं क्वचितच इतर खेळांना अजुनही मिळताना दिसत नाहीये. सुनील छेत्री सोबत जे घडलं आहे त्या नंतर मात्र सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.