मुंबई : अफगाणिस्तान प्रिमिअर लीगमध्ये हजरतुल्लाह जजईनं एका ओव्हरमध्ये ६ सिक्स मारण्याचा रेकॉर्ड केला आहे. काबूल ज्वाननसाठी खेळणाऱ्या जजईनं बाल्ख लिजंड्सचा बॉलर अब्दुल्लाह मजारीच्या एका ओव्हरला ६ सिक्स मारले. मजारीच्या पदार्पणाची मॅच त्याच्यासाठी वाईट स्वप्नासारखीच ठरली. मजारीनं एका ओव्हरमध्ये ३७ रन दिले. यामध्ये एका वाईड बॉलचाही समावेश होता. जजईनं १७ बॉलमध्ये ६२ रनची आक्रमक खेळी केली. जजईनं फक्त १२ बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं.
टी-२० क्रिकेटच्या इतिहासात एवढं जलद अर्धशतक युवराज सिंग आणि क्रिस गेलनं केलं आहे. २४४ रनचा पाठलाग करताना बाल्ख लिजंड्सच्या टीमला २२३/७ एवढा स्कोअर करता आला. त्यामुळे या मॅचमध्ये काबूल ज्वाननचा २१ रननं विजय झाला. २० वर्षांचा जजई अफगाणिस्तान प्रिमिअर लीगमध्ये शतकही करणारा पहिला खेळाडू आहे. त्यानं नागरहर लिओपोर्ड्सविरुद्ध हे शतक केलं होतं.
हजरतुल्लाहनं अफगाणिस्तानसाठी आत्तापर्यंत २ वनडे आणि ३ टी-२० मॅच खेळल्या आहेत. पण अफगाणिस्तान प्रिमिअर लीगमधून त्यानं आपलं टीममधलं स्थान अजून मजबूत केलं आहे.
This match today is all about making new records. The flamboyant batsman Hazratullah Zazai has smacked 6 sixes in an over. Got his fifty in just 12 balls. #APLT20 @ACBofficials #BalkhVsKabul pic.twitter.com/KN1s5MJY5y
— Afghanistan Premier League T20 (@APLT20official) October 14, 2018
ENG
(1 ov) 2/0 (112.3 ov) 387
|
VS |
IND
387(119.2 ov)
|
Full Scorecard → |
WI
225(70.3 ov)
|
VS |
AUS
5/0(3.4 ov)
|
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(14.5 ov) 72
|
VS |
BRN
76/0(6.5 ov)
|
Bahrain beat Malawi by 10 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 166/8
|
VS |
GER
158(19.5 ov)
|
Malawi beat Germany by 8 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.