afghanistan

काबुलमधील रेस्तराँमध्ये IED स्फोट, चिनी नागरिकांना करण्यात आलं टार्गेट; जवळपास 7 जण ठार, 13 जखमी

काबुलमधील रेस्तराँमध्ये IED स्फोट, चिनी नागरिकांना करण्यात आलं टार्गेट; जवळपास 7 जण ठार, 13 जखमी

IED Blast in Kabul: काबूलच्या शाहर-ए-नाव परिसरात झालेल्या आयईडी स्फोटात किमान सात जण ठार झाले आहेत आणि अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.  

Jan 19, 2026, 09:42 PM IST
पाकिस्तानची सटकली! सलमान खानला दहशतवादी घोषित केलं; पण या मागील नेमकं कारण काय?

पाकिस्तानची सटकली! सलमान खानला दहशतवादी घोषित केलं; पण या मागील नेमकं कारण काय?

Salman Khan : सलमान खानबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानने सलमानला दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. 

Oct 26, 2025, 02:46 PM IST
ऐतिहासिक! अमेरिकेच्या विरोधात उभं ठाकत 'या' एका जागेसाठी भारत-चीन-पाकची हातमिळवणी

ऐतिहासिक! अमेरिकेच्या विरोधात उभं ठाकत 'या' एका जागेसाठी भारत-चीन-पाकची हातमिळवणी

India Oppose US Takeover Of Bagram Air Base: डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का; आर्थिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेपुढची संकटं वाढणार? भारत-चीन-पाक नेमके का एकत्र आले? पाहा सविस्तर वृत्त...  

Oct 8, 2025, 09:47 AM IST
अफगाणिस्तानात भूकंपानंतर ‘या’ कायद्यामुळं फक्त पुरुषांनाच वाचवण्यात आलं, महिला मात्र ढिगाऱ्याखाली...

अफगाणिस्तानात भूकंपानंतर ‘या’ कायद्यामुळं फक्त पुरुषांनाच वाचवण्यात आलं, महिला मात्र ढिगाऱ्याखाली...

Afghanistan earthquake : अफगाणिस्तानात आलेल्या भूकंपानं मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्त हानी झाली. ज्यानंतर आता याच देशातून एक हादरवणारं वृत्तही समोर आलं आहे.

Sep 8, 2025, 03:16 PM IST
Afghanistan Earthquake: मातीची दगडी घरे, मध्यरात्री आणि डोंगराळ प्रदेश...; 'या' 3 कारणांमुळे अफगाणिस्तानात 800 हून अधिक लोकांचे गेले बळी

Afghanistan Earthquake: मातीची दगडी घरे, मध्यरात्री आणि डोंगराळ प्रदेश...; 'या' 3 कारणांमुळे अफगाणिस्तानात 800 हून अधिक लोकांचे गेले बळी

Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानात झालेल्या 6.0 रिश्टर स्केलच्या भूकंपात आतापर्यंत 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

Sep 1, 2025, 04:32 PM IST
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर Israel-Iran War मध्ये तालिबानची एन्ट्री! मुस्लिम देशांना म्हणाले, 'आपण एकत्र...'

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर Israel-Iran War मध्ये तालिबानची एन्ट्री! मुस्लिम देशांना म्हणाले, 'आपण एकत्र...'

Afghanistan On Israel-Iran War: इस्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचलेला असतानाच आता या विषयावर अफगाणिस्तानने भाष्य केलंय.

Jun 24, 2025, 08:02 AM IST
दुश्मन का दुश्मन दोस्त! भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची अफगाणिस्तानच्या मंत्र्यांशी चर्चा

दुश्मन का दुश्मन दोस्त! भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची अफगाणिस्तानच्या मंत्र्यांशी चर्चा

दुष्मन का दुष्मन दोस्त अस म्हणत भारताने अफगाणिस्तान सोबतच्या संबंधांवर लक्ष केंद्रित केलं आहे. यासाठीच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुताकी यांच्याशी संवाद साधला आहे.

May 16, 2025, 08:25 PM IST
भारताचा 'सिक्रेट प्लान' जगासमोर आणणारा हा माणूस आहे तरी कोण? म्हणे पाकिस्तानभोवतीचा गळफास आवळला जाणार...

भारताचा 'सिक्रेट प्लान' जगासमोर आणणारा हा माणूस आहे तरी कोण? म्हणे पाकिस्तानभोवतीचा गळफास आवळला जाणार...

Operation Sindoor नंतर भारतानं पाकिस्तानच्या गळ्यात एक दोर टाकला असून आता हा फास आणखी आवळला जाणार... संपूर्ण जगापुढं या माणसानं केलंय लक्षवेधी वक्तव्य   

May 8, 2025, 07:11 AM IST
भारतात नाही तर ‘या’ मुस्लिम देशात आहे शकुनी मामाचा गांधार, 90% लोकांना उत्तर माहिती नाही

भारतात नाही तर ‘या’ मुस्लिम देशात आहे शकुनी मामाचा गांधार, 90% लोकांना उत्तर माहिती नाही

Gandhara : महाभारतातील शकुनी मामा त्याचा दृष्ट वृत्ती आणि बुद्धिबळ खेळातील कौशल्यामुळे आजही तो सर्वांच्या लक्षात आहे. या शकुनी मामाचं राज्य असलेल्या गंधारबद्दल सांगणार आहोत.

Feb 19, 2025, 05:40 PM IST
घरांना खिडक्या बांधू नका; तालिबानचा अजब फतवा, कारण वाचून म्हणाल, हा काय प्रकार?

घरांना खिडक्या बांधू नका; तालिबानचा अजब फतवा, कारण वाचून म्हणाल, हा काय प्रकार?

Taliban ban Windows in Building : महिलांवरील निर्बंध आणखी कठोर करत तालिबानचा आणखी एक अजब फतवा. पाहून काळजाचा ठोकाच चुकेल... 

Dec 30, 2024, 12:39 PM IST
53 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच! राशीद खानचा जबरा रेकॉर्ड; बुमराहलाही आजपर्यंत जमलं नाही ते करुन दाखवलं

53 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच! राशीद खानचा जबरा रेकॉर्ड; बुमराहलाही आजपर्यंत जमलं नाही ते करुन दाखवलं

राशीद खानने (Rashid Khan) पाच विकेट्स घेत केलेल्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने (Afghnistan) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव केला.   

Sep 21, 2024, 05:05 PM IST
AFG vs BAN : 'या' दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी ठरली तंतोतंत खरी, राशीद खानने पूर्ण केला दिलेला शब्द

AFG vs BAN : 'या' दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी ठरली तंतोतंत खरी, राशीद खानने पूर्ण केला दिलेला शब्द

Afghanistan vs Bangladesh : अफगाणिस्तान टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचेल अशी भविष्यावाणी एक दिगग्ज खेळाडूने केली होती त्याचीच आठवण राशीदने सांगितली.

Jun 25, 2024, 03:32 PM IST
'IPL मुळे अफगाणिस्तान भारताचा पराभव करु शकत नाही,' पाकिस्तानी पत्रकाराला आर अश्विनचं भन्नाट उत्तर, 'एलॉन मस्क...'

'IPL मुळे अफगाणिस्तान भारताचा पराभव करु शकत नाही,' पाकिस्तानी पत्रकाराला आर अश्विनचं भन्नाट उत्तर, 'एलॉन मस्क...'

आयपीएलमुळे (IPL) अफगाणिस्तान (Afghanistan) संघ भारताचा पराभव करु शकत नाही असा दावा करणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराला आर अश्विनने (R Ashwin) उत्तर दिलं आहे.    

Jun 25, 2024, 01:11 PM IST
'काहीही झालं तरी...', अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कॅप्टनचा भारताला इशारा

'काहीही झालं तरी...', अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कॅप्टनचा भारताला इशारा

T20 World Cup Australia Captain Warning To Team India: सुपर 8 फेरीमधील हा सामना भारताला जिंकावाच लागणार आहे. असं असतानाच आता ऑस्ट्रेलियन कर्णधाराने भारताला इशारा दिला आहे.

Jun 24, 2024, 11:51 AM IST
T20 World Cup 2024 Afghanistan win over Australia in cricket match

T20 World Cup 2024: अफगणिस्तानचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय

T20 World Cup 2024 Afghanistan win over Australia in cricket match

Jun 23, 2024, 01:25 PM IST
T20 World Cup: हलाल मांस मिळेना; अफगाणिस्तान संघाच्या खेळाडूंवर स्वत: स्वयंपाक करण्याची वेळ

T20 World Cup: हलाल मांस मिळेना; अफगाणिस्तान संघाच्या खेळाडूंवर स्वत: स्वयंपाक करण्याची वेळ

T20 World Cup 2024: अफगाणिस्तान (Afghanistan) संघ टी-20 वर्ल्डकपसाठी बार्बाडोसमध्ये (Barbados) असून यावर त्यांच्यावर स्वत:च आपला स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. टीम हॉटेलमध्ये हलाल मांस (Halal Meat) उपलब्ध नसल्याने खेळाडूच शेफ झाले आहेत.   

Jun 22, 2024, 03:27 PM IST
'मला मानधन नको, तुम्ही फक्त...', अजय जडेजाने अफगाणिस्तान संघाकडून पैसे घेण्यास दिला नकार; CEO ने केला खुलासा

'मला मानधन नको, तुम्ही फक्त...', अजय जडेजाने अफगाणिस्तान संघाकडून पैसे घेण्यास दिला नकार; CEO ने केला खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर अजय जडेजाने (Ajay Jadeja) 2023 वर्ल्डकप दरम्यान अफगाणिस्तान संघाचं मार्गदर्शन केल्याबद्दल कोणतंही मानधन किंवा आर्थिक बक्षीस स्विकारण्यास नकार दिला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे (ACB) सीईओ नसीब खान यांनी हा खुलासा केला आहे.   

Jun 15, 2024, 12:13 PM IST
PHOTO: वर्ल्डकप जिंकण्याचं केन विलियम्सनचं स्वप्न पुन्हा भंगलं; अफगाणिस्तानमुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

PHOTO: वर्ल्डकप जिंकण्याचं केन विलियम्सनचं स्वप्न पुन्हा भंगलं; अफगाणिस्तानमुळे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकपमध्ये आता एक-एक संघाची सुपर 8 मध्ये एन्ट्री होताना दिसतेय. नुकतंच अफगाणिस्तानने पापुआ न्यू गिनीचा सात विकेट्सने धुव्वा उडवत सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. अफगाणिस्तानचा सुपर 8 मध्ये प्रवेश झाल्याने केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. 

Jun 14, 2024, 12:05 PM IST
SL vs Afg Test : ज्याची भीती होती तेच झालं! अफगाणिस्तान टेस्टसाठी श्रीलंकेच्या 'या' तीन नव्या छाव्यांना संधी

SL vs Afg Test : ज्याची भीती होती तेच झालं! अफगाणिस्तान टेस्टसाठी श्रीलंकेच्या 'या' तीन नव्या छाव्यांना संधी

Sri Lanka squad Announced : श्रीलंकेने संघात तीन अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश केला आहे. यामध्ये लाहिरू उदारा, चमिका गुणसेकरा आणि मिलन रथनायके यांचा समावेश आहे.

Jan 31, 2024, 07:21 PM IST