VIDEO : विराट कोहलीने शेअर केला एक खास व्हिडिओ

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीची क्रेझ काही बॉलिवूड स्टारपेक्षा काही कमी नाही.  तसेच कोहलीने एक असा खेळाडू आहे ज्याने बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या स्टार्सना देखील आपल्या पॉप्युलारिटीने मागे टाकलं आहे. आपल्या खेळाप्रमाणेच कोहली सोशल मीडियावर देखील अॅक्टिव आहे. आता विराट कोहली इंस्टाग्रामवर सर्वात जास्त इंगेजमेंट राहणारा मोस्ट पॉप्युलर बनला आहे. कोहलीने 'मोस्ट इंगेज्ड अकाऊंड' अवॉर्ड देखील पटकावला आहे. कोहलीचे आतापर्यंत इंस्टाग्रामवर 19.8 मिलिअन लोक फॉलो करतात. 

Dakshata Thasale Updated: Apr 1, 2018, 12:27 PM IST
VIDEO : विराट कोहलीने शेअर केला एक खास व्हिडिओ  title=

मुंबई : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीची क्रेझ काही बॉलिवूड स्टारपेक्षा काही कमी नाही.  तसेच कोहलीने एक असा खेळाडू आहे ज्याने बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या स्टार्सना देखील आपल्या पॉप्युलारिटीने मागे टाकलं आहे. आपल्या खेळाप्रमाणेच कोहली सोशल मीडियावर देखील अॅक्टिव आहे. आता विराट कोहली इंस्टाग्रामवर सर्वात जास्त इंगेजमेंट राहणारा मोस्ट पॉप्युलर बनला आहे. कोहलीने 'मोस्ट इंगेज्ड अकाऊंड' अवॉर्ड देखील पटकावला आहे. कोहलीचे आतापर्यंत इंस्टाग्रामवर 19.8 मिलिअन लोक फॉलो करतात. 

विराट कोहली इंस्टाग्रामवर अनुष्का शर्मासोबतचे फोटो देखील शेअर करत आहे. लग्नानंतर या पोस्टची संख्या वाढली आहे. अनुष्का शर्मासोबत अनेक रोमँटिक फोटो त्याने शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटोंना चाहत्यांनी देखील पसंद केलं आहे. आता कोहलीने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो खूर महत्वाचा आहे. 

 

It's that time of the year again and I've got a special message for you guys. Listen carefully. #StayWrogn

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

हा व्हिडिओ विराट कोहलीने नुकताच शेअर केला आहे. हा व्हिडिओ भरपूर खास आहे. या व्हिडिओला पाहणं आणि ऐकणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच कोहलीने या व्हिडिओतून खास मॅसेज दिला आहे. त्यामुळे चाहत्यांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहावा.