अशी दिसते Virat Kohli आणि anushka sharma ची वामिका, फोटो अखेर समोर?

मुलीचा चेहरा कॅमेरासमोर

Updated: Dec 7, 2021, 12:37 PM IST
 अशी दिसते Virat Kohli आणि anushka sharma ची वामिका, फोटो अखेर समोर?

मुंबई :भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने त्याची मुलगी वामिकासोबतचा एक गोंडस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही आनंदी दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच सगळेच या फोटोवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

मुलीचा चेहरा कॅमेरासमोर कधीच न दाखवणाऱ्या विराट कोहलीने लहान मुलीसोबत फोटो शेअर करताच एकच चर्चा रंगते आहे. सगळे वामिकासोबतचा हा पहिला फोटो समोर आल्याने खूश आहेत. 

Virat Kohli ने पहली बार दिखाया बेटी वामिका का चेहरा

विराटने यापूर्वी कधीही आपल्या मुलीचा चेहरा दाखवला नाही, त्यामुळे हा फोटो इंटरनेटवर खूपच व्हायरल होत आहे. पण विराटसोबत असलेली ही गोंडस मुलगी वामिका नाही. हा विराटचा जुना फोटो आहे. जो आता पुन्हा व्हायरल होऊ लागला आहे. त्यामुळे अद्याप तरी विराट किंवा अनुष्का यांना मुलीचा चेहरा जगासमोर रिवील केलेला नाही.

विराट कोहली खाली वक्त में वामिका के साथ खूब खेलते हैं

विरुष्का नेहमी आपली मुलगी वामिकाचा चेहरा लपवतात.विराट कोहली आणि अनुष्का शर्मा नेहमी त्यांची मुलगी वामिकाचा चेहरा फोटोंमध्ये लपवतात.

अनुष्का ने वामिका के लिए काम से लिया ब्रेक

वामिका कशी दिसते हे जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. वामिका तिच्या पालकांसारखीच गोंडस असणार असं सर्वांनाच वाटत आहे.