29 ऑगस्टलाच का साजरा केला जातो राष्ट्रीय क्रीडा दिन?

National Sports Day 2024 : 29 ऑगस्टलाच का साजरा केला जातो राष्ट्रीय क्रीडा दिन?

मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा विश्वातील योगदानाच्या सन्मानाप्रीत्यर्थ ; त्यांच्या जयंतीनिमित्त 29 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिन' म्हणून साजरा केला जातो.  वेगवेगळ्या कार्यक्रमांधून त्यांनी खेळ आणि शारीरिक तंदुरुस्तीबद्दल जागृती निर्माण केली.

29 ऑगस्टलाच का साजरा केला जातो राष्ट्रीय क्रीडा दिन?