29 ऑगस्टलाच का साजरा केला जातो राष्ट्रीय क्रीडा दिन?
National Sports Day 2024 : 29 ऑगस्टलाच का साजरा केला जातो राष्ट्रीय क्रीडा दिन?
मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा विश्वातील योगदानाच्या सन्मानाप्रीत्यर्थ ; त्यांच्या जयंतीनिमित्त 29 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय क्रीडा दिन' म्हणून साजरा केला जातो. वेगवेगळ्या कार्यक्रमांधून त्यांनी खेळ आणि शारीरिक तंदुरुस्तीबद्दल जागृती निर्माण केली.
Aug 29, 2024, 01:07 PM IST'हॉकीचा जादूगार' 'गोल' करायचा आणि स्टिकमध्ये चुंबक असल्याचा संशय यायचा
हॉकी विश्वात सर्वश्रेष्ठ खेळाडू मेजर ध्यानचंद...
Aug 29, 2019, 08:54 PM ISTभारतरत्न पुरस्कार देण्याचा प्रश्नच नाही - केंद्र सरकार
भारतरत्न पुरस्कार यंदा कुणाला मिळणार, याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचलीय. मात्र सरकार पातळीवर त्याबाबत कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचं केंद्र सरकारच्यावतीने आज स्पष्ट करण्यात आलं.
Aug 12, 2014, 04:35 PM IST`भारतरत्ना`ची मॅच आधीच फिक्स झाली होती!
देशातला सगळ्यात मोठा सन्मान ‘भारत रत्न’ पुरस्कारावरून आता एक नवीन वाद उभा राहिलाय. ‘हॉकीचा जादूगार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर ध्यानंचंद यांची फाईल सरकारी मंत्रालयांमध्ये अनेक महिने फक्त फिरत राहिली..
May 21, 2014, 09:58 AM IST