अँजेलो मॅथ्यूज

SL vs BAN: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच झाला Time Out, 'या' चुकीमुळे Angelo Matthews ला दाखवला बाहेरचा रस्ता

Angelo Mathews Timed Out : दिल्लीच्या अरूण जेठली मैदानात खेळल्या जात असलेल्या श्रीलंका आणि बांगलादेश (SL vs BAN) यांच्यातील सामन्यात एक ऐतिहासिक घटना घडली. श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूज याला पहिल्यांदा टाईम आऊट देण्यात आला. नेमकं काय झालं पाहा...

Nov 6, 2023, 05:03 PM IST

तिसऱ्या टी-२० आधी श्रीलंकेला झटका

भारत आणि श्रीलंका यांच्यात तिसऱा आणि अखेरचा सामना खेळवला जातोय. मात्र या सामन्याआधीच श्रीलंकेला मोठा झटका बसलाय.

Dec 24, 2017, 09:28 AM IST

तिसऱ्या वनडेआधी श्रीलंकेसाठी खुशखबर

भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या वनडेआधी श्रीलंकेसाठी खुशखबर आलीये. मोहाली वनडेत शतक ठोकणारा अँजेलो मॅथ्यूज दुखापतीतून सावरला असून तो तिसऱ्या आणि निर्णायक वनडे निवडीसाठी उपस्थित राहणार आहे. 

Dec 16, 2017, 11:04 AM IST

श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज फिट, भारताची चिंता वाढली

श्रीलंका क्रिकेट संघाचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज गुरुवारी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताविरुद्धच्या सामन्यात आपल्या संघासोबत मैदानात उतरणार आहे. मॅथ्यूज दुखापतीतून सावरला असून तो फलंदाजीसाठी पूर्णपणे फिट आहे. 

Jun 7, 2017, 12:42 PM IST