अंत्यदर्शन

...म्हणून ऋषी कपूर यांची मुलगी अंत्यदर्शनास मुकली

रिधिमा अंत्यसंस्कारावेळी स्मशानभूमीत वेळेत पोहोचू शकली नाही. 

Apr 30, 2020, 08:15 PM IST
PM Modi pays tribute to former delhi cm sheila dikshit 00:51

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलं शीला दीक्षित यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलं शीला दीक्षित यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन

Jul 21, 2019, 12:05 AM IST

शीला दीक्षित यांच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान, राष्ट्रपती, सोनिया गांधी हजर

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही दाखल झाले

Jul 20, 2019, 11:24 PM IST

प्रचार सभांच्या घाईत शहीद पिंटू सिंह यांच्या अंत्यदर्शनाकडे मंत्र्यांचे दुर्लक्ष

हंदवाडा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफ इंस्पेक्टर पिंटू सिंह शहीद झाले.

Mar 3, 2019, 07:30 PM IST

अटल बिहारी वाजपेयी पंचत्वात विलीन... मानसकन्या नमिता यांनी दिला मंत्राग्नी

अटल बिहारी वाजपेयी यांची दत्तक मुलगी नमिता कौल - भट्टाचार्य यांनी पूर्ण केले अंत्यविधी

Aug 17, 2018, 01:43 PM IST

इंदूर | भय्यू महाराजांच्या अंत्यदर्शनाला अनुयायांची गर्दी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 13, 2018, 02:27 PM IST

सोनहिरा साखर कारखाना परिसरात पतंगरावांवर होणार अंत्यसंस्कार

पुणे येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पार्थिव वांगी परिसरातील सोनहिरा साखर कारखान्यावर आणण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोनहिरा परिसरात दुपारी ४च्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Mar 10, 2018, 01:05 PM IST

पतंगराव कदम यांच्या निधनाचा धक्का, पलूस, कडेगाव तालुक्यातील सर्व गावे बंद

पतंगराव कदम यांचा मतदारसंघ असलेल्या पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यातील सर्व गावं बंद ठेवण्यात आली आहेत. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली जातेय. माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या निधनामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. 

Mar 10, 2018, 12:02 PM IST

पतंगराव कदम यांच्या निधनाने सांगली जिल्ह्यावर शोककळा

 पतंगराव कदम यांचा मतदारसंघ असलेल्या पलूस आणि कडेगाव या दोन्ही तालुक्यातील सर्व गाव बंद ठेवण्यात आली आहेत. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली जातेय.

Mar 10, 2018, 11:50 AM IST

पुणे : पतंगराव कदम यांच्या अंत्यदर्शनासाठी राजकीय नेत्यांची गर्दी

पतंगराव कदम यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी म्हणजेच सिंहगड बंगला इथं ठेवण्यात आल आहे. आपल्या लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी पतंगरावांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली आहे.

Mar 10, 2018, 11:29 AM IST

श्रीदेवीच्या अंत्यदर्शनासाठी आला 'हा' नेत्रहीन

बॉलिवूडची सुपरस्टार श्रीदेवीचं निधन साऱ्यांनाच चटका लावून जाणार आहे. 

Feb 28, 2018, 10:35 AM IST