close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अंत्यसंस्कार

funeral on the road at Vasai PT1M34S

वसई । धक्कादायक, रस्त्यावरच अंत्यसंस्कार

मृत्यूनंतरही इथं अवहेलना होते. गेल्या कित्येक वर्षांपासून या गावाला स्मशानभूमी नाही. वसईतल्या माजीवलीची व्यथा. मृत्यूनंतरही अवहेलना नाल्याजवळ मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. माजीवली गावातले भयाण वास्तव समोर आले आहे. दरम्यान, जागा मालकाने येथील रस्ता बंद केल्यामुळे आता तर रस्त्यावरच अंत्यसंस्कार केले जात आहेत.

May 3, 2019, 09:20 PM IST

मृत्यूनंतरही इथे अवहेलना, आधी नाल्यावर आता रस्त्यावर अंत्यसंस्कार

धक्कादायक,  रस्त्यावरच अंत्यसंस्कार केले जात आहेत.

May 3, 2019, 09:16 PM IST
Nashik Today_s Funeral Of Martyred Ninad Mandavgane Update PT24M2S

नाशिक : शहीद निनादला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

नाशिक : शहीद निनादला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

Mar 1, 2019, 02:10 PM IST

शहीद निनाद मांडवगणे यांना शोकाकूल वातारणात अखेरचा निरोप

निनादच्या मागे त्यांची पत्नी आणि दोन वर्षांची मुलगी आहे

Mar 1, 2019, 10:34 AM IST

वीर जवानांना देशभरातून श्रद्धांजली, शहीद जवानांवर अंत्यसंस्कार

पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. सर्व शहीद जवानांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Feb 16, 2019, 10:05 PM IST

'पद्मश्री' आचरेकर सरांवर शासकीय इतमामाशिवाय अंत्यसंस्कार

...यावेळी भारतरत्न सचिन तेंडुलकर भावूक झाला 

Jan 3, 2019, 01:56 PM IST

अंत्यसंस्कारांसाठी मृतदेह नेत असताना पूल कोसळला अनेक जण जखमी

पार्थिव अंत्यविधीसाठी नेत असताना मृत्यू

Dec 30, 2018, 07:27 PM IST

धक्कादायक! माजी मंत्र्यांच्या अंत्यसंस्कारात सेल्फी काढण्यासाठी लोकांचा गोंधळ

अंत्यसंस्काराच्या ठिकाणी सेल्फीसाठी गोंधळ

Oct 25, 2018, 12:51 PM IST

माजी अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांच्यावर आज अंत्यसंस्कार

ज्येष्ठ काँग्रेस नेते शांताराम पोटदुखे यांचं निधन

Sep 24, 2018, 10:36 AM IST

बीएसएफचे जवान सुनील धोपे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 जवान सुनील धोपे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो वाशिमकर उपस्थित होते.

Sep 21, 2018, 08:26 PM IST

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरच उरकला आईचा अंत्यविधी

आपल्या आईचा अंत्यविधीही ऑनलाईन उरकणारी ही मुलगी सध्या या भागातील चर्चेचा विषय ठरलीय

Aug 25, 2018, 02:04 PM IST

गुरुदास कामत यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Aug 23, 2018, 04:51 PM IST

गुरूदास कामत यांच्या अंत्यदर्शनाला कॉंग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी

 चेंबूरच्या चरई स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Aug 23, 2018, 08:29 AM IST

करुणानिधींच्या अंत्यसंस्काराचा वाद, कार्यकर्त्यांकडून तोडफोड

करुणानिधी यांच्या दफनविधीवरुन तणावाचं वातावरण 

Aug 8, 2018, 09:18 AM IST

करुणानिधी यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेवरून वाद

चेन्नईमध्ये कावेरी हॉस्पीटलच्या बाहेर डीएके समर्थकांनी धुमाकूळ घातला 

Aug 8, 2018, 08:24 AM IST